• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. april graha gochar 2023 guru shukra budh surya gochar in april month these zodiac signs get huge money bank balance pdb

एप्रिल महिन्यात ‘या’ राशींना होणार प्रचंड धनलाभ? ‘शुक्र-सूर्य-गुरुदेव’ गोचरमुळे तुम्हीही होऊ शकता श्रीमंत

Grah Gochar April 2023: एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, एप्रिल महिना हा अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकतो. या महिन्यात गुरु, सूर्य आणि शुक्र गोचर होणार आहे. त्यामुळे काही राशींचे भाग्य चमकू शकते. पाहा यात तुमची रास आहे का?

Updated: April 3, 2023 11:25 IST
Follow Us
  • वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह प्रत्येक महिन्यात राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात. ज्याचा परिणाम मानवी आयुष्यावर होतो.
    1/15

    वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह प्रत्येक महिन्यात राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात. ज्याचा परिणाम मानवी आयुष्यावर होतो.

  • 2/15

    ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, ग्रहांच्या स्थितीनुसार एप्रिल महिना हा अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकतो. एप्रिल महिन्याच्या ३० दिवसांमध्ये सूर्य, गुरु, शुक्र ग्रह गोचर करून राशी बदल करणार आहेत.

  • 3/15

     या गोचरांसह काही अत्यंत शुभ आणि लाभदायक महायोग, राजयोग तयार होणार आहेत. काही राशींचं नशीब अगदी सूर्याप्रमाणे चमकू शकतं. एप्रिल २०२३ मध्ये कोणते ग्रह राशी बदल करणार पाहूया.

  • 4/15

    एप्रिल महिन्यात सर्वात आधी शुक्र गोचर होणार आहे. शुक्र देव मेष राशीतून निघून वृषभ राशीत प्रवेश घेणार आहेत. ६ एप्रिल २०२३ ला सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी हा राशीबदल होणार असून २ मे पर्यंत शुक्र वृषभ राशीत असणार आहे.

  • 5/15

    दुसरं महत्त्वाचं गोचर सूर्य गोचर होणार आहे. १४ एप्रिल २०२३ ला दुपारी ३ वाजून १२ मिनिटांनी सूर्यदेव मीन राशीतून निघून मेष राशीत प्रवेश करणार आहेत. १५ मे पर्यंत सूर्य देव मेष राशीत स्थिर असणार आहेत.

  • 6/15

    या महिन्यातील तिसरा गोचर गुरु गोचर आहे. गुरु ग्रह शनिवारी २२ एप्रिल २०२३ ला सकाळी ६ वाजून १२ मिनिटांनी मेष राशीत प्रवेश करणार आहे. १ मे पर्यंत गुरु ग्रह मेष राशीत असणार आहे.

  • 7/15

    एप्रिल महिन्यात मेष राशीमध्ये गुरु, राहू, सूर्य, बुध यांची युती होणार आहे. या युतीतून गुरूचा राजयोग व चतुर्ग्रह योग्य निर्माण होणार आहे. चला तर जाणून घेऊया एप्रिल महिन्यात कोणत्या राशींचे भाग्य चमकणार…

  • 8/15

    या राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना लाभदायक ठरु शकतो. तुमचे रखडलेले काम या महिन्यात पूर्ण होऊ शकते. कौटुंबात संमिश्र वातावरण असेल.

  • 9/15

    यावेळी तुमचे उत्पन्न वाढू शकते. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. पैसे कमावण्याच्या अनेक नवीन संधी मिळू शकतात.

  • 10/15

    गुरु ग्रह २२ एप्रिलला मेष राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे गुरुसह राहू, हर्षल आणि रवीचं भ्रमण असणार आहे. या ग्रह गोचरमुळे तुमच्या राशीवर परिणाम दिसून येणार आहे.

  • 11/15

    अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदारांच्या पदोन्नतीच्या संधीही निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर मानसन्मानही प्राप्त होऊ शकतो.

  • 12/15

    लाभ स्थानातील स्वगृहीचा शुक्र या राशीतील लोकांना आर्थिक लाभ करून देईल. २१ एप्रिलला गुरू आपल्या दशमातील मेष राशीत प्रवेश करेल. त्यामुळे तुम्हाला महत्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात.

  • 13/15

    विद्यार्थ्यांना मेहनतीचा फळ मिळू शकतो. हा महिना तुमच्यासाठी फलदायी ठरू शकतो. अडकलेले पैसे या महिन्यात परत मिळू शकतात. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो.

  • 14/15

    (हे ही वाचा : मंगळदेवाच्या गोचराने ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत? मे महिन्याच्या ‘या’ तारखेपर्यंत मिळू शकतो गडगंज पैसा )

  • 15/15

    (टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

TOPICS
ज्योतिषशास्त्र
Astrology
ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्य
Astrology And Horoscope
राशिफल
Rashifal
राशीवृत्त
Rashibhavishya

Web Title: April graha gochar 2023 guru shukra budh surya gochar in april month these zodiac signs get huge money bank balance pdb

IndianExpress
  • In message to loyalty club members, Air India CEO assures airline prioritising safety
  • Sachin Tendulkar on renaming of India-England Test series: My first phone call was to the Pataudi family to inform them
  • A new Covid variant Nimbus aka ‘razor blade throat’ is on the rise. All you need to know
  • Shashi Tharoor’s ‘Osama episode’ reminder for Americans after Trump-Munir lunch meet
  • Paswan family expands: How Chirag found his brothers-in-law
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us