• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. foodie zodiac signs people love to eat horoscope astrology ndj

‘या’ चार राशींचे लोक असतात खूप खादाड; वाचा, ज्योतिषशास्त्र काय सांगते…

Foodie Zodiac Signs : खरं तर माणूस पोटापाण्यासाठी कष्ट करतो. अन्न ही माणसाची प्राथमिक गरज असते, पण सतत फक्त खाण्याचा विचार करणे हे खादाड असण्याचे लक्षण असते. आज आपण अशाच चार खादाड राशींविषयी जाणून घेऊ या.

August 31, 2023 19:24 IST
Follow Us
  • प्रत्येक व्यक्तीच्या आवडी-निवडी, सवयी किंवा छंद वेगवेगळे असतात.(Photo : Freepik)
    1/9

    प्रत्येक व्यक्तीच्या आवडी-निवडी, सवयी किंवा छंद वेगवेगळे असतात.(Photo : Freepik)

  • 2/9

    काही लोकांना खाण्याचा छंद असतो. अशा लोकांना नेहमी नवनवीन पदार्थ खायला आवडतात. (Photo : Freepik)

  • 3/9

    काही लोकांना खाण्याचा छंद असतो. अशा लोकांना नेहमी नवनवीन पदार्थ खायला आवडतात. (Photo : Freepik)

  • 4/9

    आज आपण अशाच चार खादाड राशींविषयी जाणून घेऊ या. (Photo : Freepik)

  • 5/9

    मेष राशीच्या लोकांना खायला प्रचंड आवडते. यांना तळलेले किंवा बटाट्याचे पदार्थ सर्वात जास्त आवडतात. यांना वेगवेगळ्या नवीन नवीन पदार्थांचा स्वाद घ्यायला आवडतो. या राशीच्या व्यक्तींना घरीसुद्धा नवनवीन पदार्थ बनवायला आवडते. (Photo : Freepik)

  • 6/9

    ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह असतो.
    शुक्र ग्रह हा धन वैभवाचा कारक मानला जातो. वृषभ राशीच्या लोकांना फिरायला किंवा पार्टी करायला खूप आवडते. (Photo : Freepik)

  • 7/9

    वृषभ राशीची व्यक्ती इतरांनासुद्धा जेवायला आवडीने आमंत्रित करतात. यांना खाण्याची इतकी आवड असते, की ते अनेकदा प्रमाणाबाहेर खातात; त्यामुळे यांना शारीरिक समस्यांचासुद्धा अनेकदा सामना करावा लागतो. (Photo : Freepik)

  • 8/9

    सिंह राशीच्या व्यक्तींना गोड पदार्थ खाण्याचा खूप छंद असतो. ते कधीही गोड पदार्थाला नकार देत नाही. नवनवीन गोड पदार्थ आवडीने खातात. यांना नेहमी जेवण झाल्यानंतर गोड पदार्थ खायची सवय असते. (Photo : Freepik)

  • 9/9

    मकर राशीचे लोक हेल्दी आहार घेतात. त्यांना हिरव्या पालेभाज्या, फळे, डाळींचा समावेश असलेला आहार आवडतो. हे लोक खूप खादाड असतात, पण नेहमी आरोग्यदायी आहार घेणे यांना आवडते. (Photo : Freepik)

TOPICS
ज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeराशीवृत्तRashibhavishyaलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Foodie zodiac signs people love to eat horoscope astrology ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.