Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. find out how much gas is left in lpg cylinder try trick of wet towel ndj

Gas Cylinder : सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, कसं ओळखायचं? टॉवेल वापरून लगेच जाणून घ्या

तुम्ही सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे याचा अंदाज आधीच घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला आधीच कळणार आहे की गॅस संपणार आहे.

September 2, 2023 22:39 IST
Follow Us
  • एलपीजी सिलेंडर आपल्याला घरोघरी दिसते. या सिलेंडरमुळे जेवण बनविणे अधिक सोयीस्कर झाले, पण सिलेंडरमध्ये गरजेनुसार गॅस भरावा लागतो. (Photo : Loksatta)
    1/9

    एलपीजी सिलेंडर आपल्याला घरोघरी दिसते. या सिलेंडरमुळे जेवण बनविणे अधिक सोयीस्कर झाले, पण सिलेंडरमध्ये गरजेनुसार गॅस भरावा लागतो. (Photo : Loksatta)

  • 2/9

    अनेकदा अंदाज नसल्यामुळे सिलेंडरमधील गॅस संपतो आणि वेळेवर गॅस भरून आणण्यासाठी धावपळ करावी लागते. (Photo : Loksatta)

  • 3/9

    पण, तुम्ही सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे याचा अंदाज आधीच घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला आधीच कळणार आहे की गॅस संपणार आहे. (Photo : Loksatta)

  • 4/9

    सिलेंडरमधील गॅस लेव्हल तपासण्यासाठी एक ओला टॉवेल घ्या आणि सिलेंडरच्या भोवती गुंडाळा. यामुळे सिलेंडरची टाकी टॉवेलमुळे ओली झाल्यानंतर टॉवेल बाजूला काढा (Photo : Loksatta)

  • 5/9

    चेक करा की सिलेंडरचा कोणता भाग लवकर वाळत आहे आणि कोणता भाग जास्त वेळ ओला आहे? (Photo : Loksatta)

  • 6/9

    गॅस लेव्हल तपासण्यासाठी सिलेंडरचा ओला आणि कोरडा भाग नीट तपासा. (Photo : Loksatta)

  • 7/9

    जो भाग ओला आहे त्या भागात गॅस आहे असे समजावे, तर जो भाग कोरडा आहे त्या भागातला गॅस संपला आहे असे समजावे. (Photo : Loksatta)

  • 8/9

    सिलेंडरमध्ये एलपीजी (LPG) असते. या गॅसमध्ये काही प्रमाणात लिक्विडसुद्धा असते. (Photo : Freepik)

  • 9/9

    अशात सिलेंडरच्या जितक्या भागात गॅस असेल, तितका भाग गॅसच्या थंडपणामुळे ओला असतो आणि लवकर वाळत नाही; पण ज्या भागात गॅस नसतो तो भाग गरम असल्यामुळे लवकर कोरडा होतो. (Photo : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleसोपे घरगुती उपायEasy Home Remedies

Web Title: Find out how much gas is left in lpg cylinder try trick of wet towel ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.