Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. johny walker history how red label whisky started black label single malt whisky story scj

वडिलांच्या मृत्यूनंतर सुरु झाला Johni walker चा प्रवास, ‘या’ व्यक्तीने मोठा केला ब्रांड

जाणून घ्या जॉनी वॉकर या ब्रांडचा जन्म कसा झाला?

November 3, 2023 18:47 IST
Follow Us
    Johny Walker Brand
    जॉनी वॉकर ही व्हिस्की जगप्रसिद्ध ब्रांड आहे. ब्लेंडेड व्हिस्कीचा हा आघाडीचा ब्रांड आहे. भारताबरोबरच इतर देशातही हा ब्रांड लोकांच्या आवडीचा आहे. (सर्व फोटो सौजन्य-फेसबुक पेज जॉनी वॉकर)
    बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये जॉनी वॉकर या व्हिस्कीचा वापर झाला आहे. फिल्म अॅक्टर बदरुद्दीन जमालुद्दीम काजी यांनी बॉलिवूड सिनेमात व्हिस्कीसह असं पात्र साकारलं की दिग्दर्शकांनी त्या कलाकाराचं नावच जॉनी वॉकर ठेवलं. तेव्हापासून हे कलाकार जॉनी वॉकरच पडलं.
  • 1/8

    १८१९ मध्ये जॉन वॉकरच्या शेतकरी वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर जॉनने कुटुंब चालवण्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या. जॉनला स्कॉचचा फ्लेवर आणि चव फारशी आवडली नव्हती. त्यामुळे त्याने ठरवलं की काहीतरी नवं करु.

  • 2/8

    वडिलांच्या मृत्यूनंतर जॉन वॉकरने शेती विकली. स्कॉटलँडच्या किलमारनॉक या ठिकाणी एक किराणा दुकान सुरु केलं.

  • त्यानंतर १८२० मध्ये जॉनी वॉकर या व्हिस्कीचा जन्म झाला. त्यानंतर जॉन वॉकर यांनी हीच कंपनी सुरु केली.
  • 3/8

    कंपनीच्या वेबसाईटवरच्या माहिती नुसार १८३३ मध्ये जॉनी वॉकर ही व्हिस्की पोहचली होती. भारतात मिळणारा हा ब्रांड १४० वर्षे जुना आहे.

  • 4/8

    २०१५ च्या एका रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे की भारतात ज्या आंतरराष्ट्रीय स्कॉच विक्री केल्या जातात त्यात ५० टक्के वाटा हा एकट्या जॉनी वॉकरचा आहे.

  • काही प्रशंसक या व्हिस्कीला अंकल जॉनी असंही म्हणतात. (टीप- ही माहिती फूड अँड वाईन एक्सपर्ट्सच्या हवाल्याने देण्यात आली आहे. मद्यपान वाढावं हा या माहितीचा उद्देश नाही. )
TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Johny walker history how red label whisky started black label single malt whisky story scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.