• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how many times should we eat maggi in a month can we eat maggi while on diet nutritionist told ndj

महिन्यातून कितीदा मॅगी खावी? वाचा, न्यूट्रिशनिस्ट काय सांगतात…

सध्या इन्स्टाग्रामवर न्यूट्रिशनिस्ट सिमरत कथुरिया यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी डाएट करताना मॅगी खावी का? याविषयी सांगितले आहे.

November 7, 2023 20:27 IST
Follow Us
  • Can we eat maggi while on diet
    1/9

    मॅगी हा असा पदार्थ आहे, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. मॅगी खाल्ल्यामुळे वजन वाढू शकते, या भीतीपोटी काही लोक मॅगी खाणे टाळतात; तर काही लोक डाएट करतानासुद्धा मॅगी खात नाही. (Photo : Freepik)

  • 2/9

    खरंच डाएट करताना मॅगी खावी का? मॅगी आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे का? आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊ या. (Photo : Freepik)

  • 3/9

    सध्या इन्स्टाग्रामवर न्यूट्रिशनिस्ट सिमरत कथुरिया यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी डाएट करताना मॅगी खावी का? याविषयी सांगितले आहे. (Photo : Freepik)

  • 4/9

    न्यूट्रिशनिस्ट सिमरत कथुरिया सांगतात, “मॅगी हा आपल्या लहानपणापासून ते कॉलेजपर्यंत आणि मित्रांबरोबर केलेल्या असंख्य पार्टीतला लोकप्रिय पदार्थ आहे.” (Photo : Freepik)

  • 5/9

    “मॅगी इतका आवडता पदार्थ आहे की, हेल्दी अन्न खाणारे लोकसुद्धा मॅगीला नाही म्हणू शकत नाहीत. पण, डाएट करताना मॅगी खावी का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यासाठी आपण मॅगीमध्ये असणारे पोषक घटक जाणून घेऊ या.” (Photo : Freepik)

  • 6/9

    “मॅगीच्या एका प्लेटमध्ये २०५ कॅलरीज, ९.९ ग्रॅम प्रोटिन्स आणि १३१ कार्ब्स असतात. मॅगीमध्ये इतर स्नॅक्सच्या तुलनेत कमी कॅलरीज असतात, त्यामुळे तुम्ही डाएट करतानासुद्धा मॅगी खाऊ शकता.” (Photo : Freepik)

  • 7/9

    त्या पुढे सांगतात, “मॅगी खाताना काही गोष्टी लक्षात ठेवणे तितकेच गरजेचे आहे. मॅगी हा लोकप्रिय पदार्थ आहे. चित्रपट बघताना तुम्ही मॅगीचा आस्वाद घेऊ शकता, पण चांगल्या आरोग्यासाठी हा एक पर्याय नाही.” (Photo : Freepik)

  • 8/9

    “यामध्ये व्हिटामिन्स, फायबर आणि मिनरल्स नसतात. मॅगी दीर्घकाळ टिकावी किंवा मॅगीची चव वाढवण्यासाठी यात केमिकलचा समावेश केला जाऊ शकतो. या मॅगीमध्ये फॅट्स, कार्ब्स आणि मिठाचे प्रमाण खूप जास्त असते.” (Photo : Freepik)

  • 9/9

    “यामध्ये प्रोटिन्स आणि फायबर नसतात, त्यामुळे मॅगी खाल्ल्याने वजन कमी होत नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिन्यातून फक्त एक किंवा दोन वेळा मॅगी खावी.” (Photo : Freepik)

TOPICS
फास्ट फूडFast FoodमॅगीMaggiमॅगी नूडल्सMaggi Noodlesलाइफस्टाइलLifestyleहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: How many times should we eat maggi in a month can we eat maggi while on diet nutritionist told ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.