Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. health tips healthy food diet amazing benefits of eating peanut butter regularly pvp

Healthy Living: बदाम-अक्रोडपेक्षाही जास्त गुणकारी आहे पीनट बटर; जाणून घ्या फायदे

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पीनट बटरचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्याचे फायदे बदाम आणि अक्रोडांपेक्षा कमी नाहीत.

December 6, 2023 17:24 IST
Follow Us
  • health-benefits-of-eating-peanut-butter
    1/10

    सुका मेवा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो, परंतु जर तुम्ही दररोज ड्रायफ्रुट्सचे सेवन करू शकत नसाल तर तुम्ही पीनट बटरचे सेवन करू शकता.

  • 2/10

    आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पीनट बटरचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्याचे फायदे बदाम आणि अक्रोडांपेक्षा कमी नाहीत.

  • 3/10

    पीनट बटरमध्ये आरोग्यदायी खनिजे आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय व्हिटॅमिन बी 5, झिंक, लोह, पोटॅशियम आणि सेलेनियमचे प्रमाणही जास्त असते. या सर्व गोष्टी आपल्या शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहेत.

  • 4/10

    एक चमचा पीनर बटरमध्ये मोनो अनसॅच्युरेटेड फॅटच्या स्वरूपात १०० कॅलरीज असतात. हे केवळ आपल्या शरीरासाठीच फायदेशीर नाही तर हृदयविकारांपासून संरक्षण, वजन कमी करणे आणि लठ्ठपणा दूर करण्यास देखील मदत करते.

  • 5/10

    अशाप्रकारेच अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांपासून बचाव करण्यासाठी पीनट बटर उपयुक्त आहे. चला जाणून घेऊया पीनट बटर खाण्याचे फायदे.

  • 6/10

    पीनट बटर महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते. ९ ते १५ वयोगटातील मुलींनी दररोज पीनट बटरचे सेवन करावे. यामुळे त्यांचा स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका ३९ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.

  • 7/10

    मोबाईल आणि लॅपटॉपच्या अतिवापरामुळे डोळे कमजोर होतात. अशा परिस्थितीत पीनट बटरचे सेवन केल्याने तुम्हाला व्हिटॅमिन ए मिळते, जे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे.

  • 8/10

    पीनट बटर वजन कमी करण्यास मदत करते. तसेच ते शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करते. दररोज एक चमच पीनट बटर खाल्ल्यास वजन वाढणे आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

  • 9/10

    पीनट बटरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. याच्या नियमित सेवनाने तुमची पचनक्रिया मजबूत होते. उत्तम पचनसंस्थेमुळे शरीरात होणाऱ्या सर्व आजारांपासून आराम मिळतो.

  • 10/10

    येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (Photos: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Health tips healthy food diet amazing benefits of eating peanut butter regularly pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.