• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how to reduce anxiety foods to reduce anxiety health tips dpj

Photo: तणावात असाल तर ‘या’ पदार्थांचे करा सेवन? लगेच मिळेल आराम, जाणून घ्या एका क्लिकवर

‘हे’ पदार्थ खाल्ल्याने तणाव आणि चिंता यांची लक्षणे कमी होण्यास मदत होते.

December 27, 2023 17:53 IST
Follow Us
  • how to reduce anxiety foods to reduce anxiety health tips gujarati news
    1/9

    व्यस्त जीवनशैलीमध्ये तणाव ही दैनंदिन समस्या बनली आहे.

  • 2/9

    बऱ्याचदा तणाव दूर करण्यासाठी मोठ मोठे उपचार घेतले जातात.

  • 3/9

    परंतु असे काही पदार्थ आहेत ज्यांच्या सेवनाने तुम्ही तणावातही आराम मिळवू शकता.

  • 4/9


    ओमेगा -3 जळजळ आणि चिंता कमी करू शकते. तुपासारखे पदार्थ हे ओमेगा-३ चे समृद्ध स्त्रोत आहेत. आहारात दररोज किमान एक चमचा तूप घेण्याचा सल्ला दिला जातो.

  • 5/9

    ट्रिप्टोफॅन समृध्द अन्न
    दही (घरगुती दही) मध्ये प्रोबायोटिक्स किंवा अनुकूल बॅक्टेरिया असतात जे तुम्हाला हानिकारक रोगजनकांपासून संरक्षण करण्यास मदत करतात.

  • 6/9

    ट्रिप्टोफॅन समृध्द अन्न
    आहारात दह्याचा समावेश केल्याने आतड्यातील नैसर्गिक जीवाणूंना फायदा होतो आणि चिंता आणि तणाव कमी होते.

  • 7/9

    मॅग्नेशियम आणि पोटॅशियम समृध्द अन्न
    केळी आणि भोपळ्याच्या बिया पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत, जे इलेक्ट्रोलाइट संतुलन आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात.

  • 8/9

    हे पदार्थ खाल्ल्याने तणाव आणि चिंता यांची लक्षणे कमी होण्यास मदत होते.

  • 9/9

    व्हिटॅमिन डी (सनशाईन व्हिटॅमिन)
    व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा संबंध उदासीनता आणि चिंता यांसारख्या मूड विकारांशी आहे. व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्त्रोत म्हणजे सकाळी १०-१५ मिनिटे सूर्यप्रकाश घेणे.

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: How to reduce anxiety foods to reduce anxiety health tips dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.