Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. five health benefits of asafoetida water we should all know about asp

Benefits Of Hing Water: हिंगाचे पाणी पिण्याचे ‘पाच’ जबरदस्त फायदे; वाचा एकदा

हिंगाचे पाणी पिण्याचे फायदे पाहू…

January 1, 2024 21:00 IST
Follow Us
  • Five Health Benefits of Asafoetida Water We Should All Know About
    1/8

    हिंगाला गुणांची खाण म्हटले जाते. त्यात अनेक पोषक घटक असतात जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/8

    जेवणाची चव वाढवण्यासाठी हिंगाचा वापर केला जातो. पण, हिंगाच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे अनेक समस्यांपासून आरामही मिळतो. तर आज आपण हिंगाचे पाणी पिण्याचे फायदे पाहू. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/8

    हिंग हे अनेक गुणधर्मांनी समृद्ध आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/8

    पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी हिंगाच्या पाण्याचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 5/8

    हिंगाचे पाणी प्यायल्यानेही दातदुखीपासून आराम मिळतो. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 6/8

    ज्यांना कानदुखीचा त्रास आहे त्यांनाही हिंगाचे पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 7/8

    खोकला झाला असेल तर हिंगाचे पाणी पिणे गुणकारी ठरू शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 8/8

    मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी हिंगाचे पाणी पिणे पाणी पिणे योग्य ठरू शकते (फोटो सौजन्य: @Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Five health benefits of asafoetida water we should all know about asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.