• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. high blood pressure symptoms home remedy health tips sc ieghd import snk

उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी प्या हे पेय

उच्च रक्तदाब: उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.उच्च बीपी नियंत्रित करण्यासाठी घरगुती पेय आहे जे दररोज प्यायल्याने आराम मिळतो. येथे शोधा

Updated: March 16, 2024 12:51 IST
Follow Us
  • high blood pressure symptoms home remedy health tips
    1/9

    उच्च रक्तदाब ही एक गंभीर समस्या आहे. धूम्रपान, उच्च कोलेस्ट्रॉल, टेन्शन, धावपळीची जीवनशैली अशी अनेक कारणे याला कारणीभूत आहेत.

  • 2/9

    उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि बरेच काही होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

  • 3/9

    आजच्या धावपळीच्या जीवनात, उच्च रक्तदाब ही अनेकांना भेडसावणारी एक सामान्य समस्या आहे. सावधगिरी बाळगणे आणि दक्षता घेणे या आजारावर उपचार म्हणून काम करते.

  • 4/9

    अनावश्यक काळजी सोडून या आजारावर घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात. हाय बीपी नियंत्रित करण्यासाठी घरगुती म्हणता येईल अशी पेये आहेत जी रोज प्यायल्याने आराम मिळतो.

  • 5/9

    उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी धणे, छोटी वेलची, हळद, लसूण आणि लिंबाचा रस बनवून सकाळी रिकाम्या पोटी प्यावे.

  • 6/9

    दररोज सकाळी निश्चित वेळेत निश्चिक प्रमाणात घेतल्यास उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

  • 7/9

    उच्च रक्तदाब लक्षणे – घरगुती उपाय आरोग्य टिप्स

  • 8/9

    पेय कसे बनवायचे

    ५ ते ६ ग्रॅम संपूर्ण धणे आणि दोन लहान वेलची रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी एका भांड्यात किंवा कढईत थोडं पाणी घेऊन त्यात धने, वेलची, चिमूटभर हळद, दोन-तीन तुकडे लसूण घालून व्यवस्थित उकळा.

  • 9/9

    पेय कसे बनवायचे

    नंतर चाळणीतून गाळून त्यात लिंबाचा रस घाला. हे पेये रोज सकाळी रिकाम्या पोटी गरम करून प्यायल्यास रक्तदाबाचा आजार आटोक्यात ठेवता येतो. (टीप – सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. कोणतेही उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या) (सर्व फोटो सौजन्य – IEG)

TOPICS
लाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: High blood pressure symptoms home remedy health tips sc ieghd import snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.