• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. shani mangal shukra yuti kumbh these zodiac sing can get huge money pdb

१४८ वर्षांनी ३ ग्रह आलेत एकत्र; ‘या’ राशींचे चमकणार भाग्य? लक्ष्मी कृपेने होऊ शकतो धनवर्षाव

Shani Mangal and Shukra Yuti: १४८ वर्षांनी शनि, मंगळ आणि शुक्रदेवाचा दुर्लभ योग जुळून आल्याने काही राशींचे सुखाचे दिवस येऊ शकतात.

Updated: March 19, 2024 19:27 IST
Follow Us
  • ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीवर बारीक नजर असते. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करताच राशीचक्रावर परिणाम दिसून येतो. मार्च महिना ग्रह-नक्षत्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.
    1/9

    ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीवर बारीक नजर असते. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करताच राशीचक्रावर परिणाम दिसून येतो. मार्च महिना ग्रह-नक्षत्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.

  • 2/9

    मंगळदेवाने या महिन्यात कुंभ राशीत प्रवेश केला आहे. जिथे आधीपासूनच कुंभ राशीत शुक्र-शनि विराजमान आहेत. त्यामुळे कुंभ राशीत शुक्र-शनि आणि मंगळदेवाची युती होणार आहे.

  • 3/9

    हा दुर्लभ संयोग १४८ वर्षांनी बनत आहे. हा योग काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे.

  • 4/9

    त्यांना आयुष्यात अपार यश, बक्कळ पैसा, मिळण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

  • 5/9

    शुक्र-शनि आणि मंगळदेवाची युती मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. या काळात तुम्हाला करिअर आणि बिझनेसच्या क्षेत्रात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना नोकरीत बढतीच्या नवीन संधी मिळू शकतात. तुम्ही पैसेही वाचवू शकाल. तुमच्या व्यवसायालाही गती मिळू शकते

  • 6/9

    शुक्र-शनि आणि मंगळदेवाची युती कन्या राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. एखादे अडकलेले काम या कालावधीत झटपट पूर्ण होऊ शकते. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. न्यायलयीन प्रकरणात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे.

  • 7/9

    शुक्र-शनि आणि मंगळदेवाची युती धनु राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरु शकते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो.

  • 8/9

    (टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

  • 9/9

    (फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
ज्योतिषशास्त्र
Astrology
ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्य
Astrology And Horoscope
राशी चिन्ह
Zodiac Sign
राशी भविष्य
Rashibhavishya
राशीवृत्त
Rashibhavishya
+ 1 More

Web Title: Shani mangal shukra yuti kumbh these zodiac sing can get huge money pdb

IndianExpress
  • Shubhanshu Shukla Axiom-4 Mission Launch LIVE: ‘Namaskar from space,’ says Shubhanshu Shukla; Dragon spacecraft set to dock with ISS at 4:30 pm
  • Axiom-4 Mission: What Shubhanshu Shukla’s trip to ISS means for India’s space program
  • ‘Some countries use cross-border terrorism as instrument of policy… shelter terrorists’: Rajnath Singh at SCO meet
  • Contact established with terrorists, encounter underway in J-K’s Udhampur: Army
  • They looked and looked for answers. 42 years later, they got a postmortem
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us