• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. dried lemon uses how to use dried lemon for cleaning and cooking tips and tricks snk

सुकलेले लिंबू फेकू नका, त्याचे आहेत अनेक फायदे; असा करू शकता वापर, जाणून घ्या ट्रिक

How To Use Dried Lemons: सुकलेलं लिंबू वापरण्याचे एक -दोन नव्हे आहेत अनेक फायदे.

Updated: April 2, 2024 20:13 IST
Follow Us
  • How To Use Dried Lemons:
    1/10

    Dried Lemons Uses: उन्हाळ्यात लिंबू भरपूर प्रमाणात वापरले जाता. लिंबू पाणी तयार करुन पितात तसेच इतर ज्युस किंवा ड्रिंक्समध्ये देखील लिंबूचा वापर केला जातो.(फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 2/10

    ताजे लिंबूचे फायदे जवळपास सर्वांनाच माहित आहे आणि त्याचा वापर कसा करू शकता हे देखील माहित आहे. पण लिंबू सुकल्यानंतर त्याचे काय करावे हे फार कमी लोकांना माहित असते. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 3/10

     खरं तर सुकलेले लिंबातून सहज रस निघू शकतो आणि जर रस निघाला तरी अगदी थोडा असतो. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 4/10

    ताजे लिंबू एक ते २ आठवड्यांमध्ये सुकून जातात आणि बाहेरून कडक होऊ लागतात, तसेच ते बाहेरून काळे दिसू लागतात ज्यामुळे त्याचा वापर करण्याऐवजी लोक तो कचऱ्यामध्ये टाकून देतात. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 5/10

    . तुम्हीही जर सुकलेले लिंबू फेकून देत असताल तर ही चूक करू नका कारण त्यचा अनेक प्रकारे वापर केला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 6/10

    सुकलेले लिंबू कसे वापरावे?
    सुकलेल्या लिंबाची चव आंबट आणि गोड होते. या लिंबाचा वापर आहारात वेगवेगळ्या प्रकारे केला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – अनप्लॅश)

  • 7/10

    सुप, स्टू, करी किंवा मासे इत्यादी पदार्थ तयार करताना सुकलेले लिंबू वापरू शकता. सुकलेले लिंबू कापून पाण्यामध्ये टाकून ते पाणी पिऊ शकता किंवा हर्बल टी तयार करण्यासाठी वापरू शकता. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 8/10

    चॉपिंगबोर्ड साफ करण्यासाठी
    सुकलेले लिंबू वापरून चॉपिंग बोर्ड साफ करणे शक्य आहे. चॉपिंग बोर्डवर (Chopping Board) भाजी- फळे कापली जातात. त्याला साबणाने साफ करण्याबरोबर जर सुकलेल्या लिंबानेही साफ केले जाऊ शकते. सुकलेल्या लिंबू नॅचरल क्लिंझरप्रमाणे काम करते आणि चॉपिंग बोर्डाला चमकवू शकते. चॉपिंग बोर्डवर थोडे मीठ टाका आणि त्यावर लिंबाने घासून सफाई करा. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 9/10

    भांडी धुवू शकता
    काही भांड्यामध्ये जर चिकट किंवा वास येणारे पदार्थ केल्यास ते तेलकट होतात. त्यामुळे अशा भांड्याना साफ करण्यासाठी सुकलेले लिंबू वापरू शकता. सुकलेले लिंबू भांड्यावर घासल्याने त्याचा चिकटपणा निघून जाईल. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

  • 10/10

    क्लीनिंग एजेंट
    घरात फरशी किंवा भिंतीच्या टाईल्स किंवा किचन टॉपची सफाई करण्यासाठी सुकलेले लिंबू वापरू शकता. त्यामुळे घरामधील क्लीनिंग एजेंट म्हणून सुकलेले लिंबू वापरू शकता. क्लीनिक एजंट तयार करण्यासाठी सुकलेले लिंबू कापा, त्यात मीठ टाका आणि पाणी टाकून काही वेळ उकळा. मिश्रण उकळून थंड करून सफाईसाठी वापरू शकता. घराचा काना-कोपरा चमकू लागेल. (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

TOPICS
लाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Dried lemon uses how to use dried lemon for cleaning and cooking tips and tricks snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.