Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how to grow mogara plant in small kundi marathi gardening jugadu tips with just two rupees expense money saving tips in summer svs

२ रुपयांत मोगऱ्याचं रोप कळ्यांनी बहरून जाईल; खडूचा ‘हा’ जुगाड लहान कुंडीतही करतो कमाल, पाहा Photos

Mogra Plant Gardening Hacks: आपल्या दारात/बाल्कनीत मोगऱ्याचं एक रोप हवं अशी तुमचीही इच्छा होते का? लहानश्या कुंडीत मोगऱ्याचं रोप वाढवण्यासाठी आजचा जुगाड नक्की पाहा. मोगऱ्याच्या पाण्याला किती पाणी घालावं याची ट्रिक पण पाहा

April 16, 2024 20:00 IST
Follow Us
  • How To Grow Mogara Plant in Small Kundi Marathi Gardening Jugadu Tips
    1/9

    मोगऱ्याचा गजरा ते मोगऱ्याचे अत्तर इतकंच कशाला यंदाच्या लग्नसराईत मोगऱ्याच्या डिझाईनचे ब्लाउज आणि दुपट्टे सुद्धा भारी ट्रेंडमध्ये आले होते. हे सगळं पाहून निदान आपल्या दारात/बाल्कनीत मोगऱ्याचं एक रोप हवं अशी तुमचीही इच्छा होते का?

  • 2/9

    आज आपण एक असा सोपा जुगाडू उपाय पाहणार आहोत, ज्यामुळे अगदी लहानश्या कुंडीत सुद्धा तुम्ही मोगऱ्याचं रोप वाढवू शकता आणि ते सुद्धा कळ्या फुलांनी बहरलेलं रोप

  • 3/9

    @Green_Gold_Garden या युट्युब चॅनेलवर मोगऱ्याच्या रोपासाठी २ रुपयाचा खडू कसा वापरावा हे सांगितलंय. खडूमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. जे मोगऱ्याच्या कळ्यांसाठी पूरक ठरते

  • 4/9

    आपल्याला खडू थोडे जाडसर तोडून घ्यायचे आहेत. अगदी बारीक पावडर केली नाही तरी चालेल. मग आपण कुंडीत थेट ही खडूची जाड पावडर टाकायची आहे.

  • 5/9

    पावडर टाकताना फक्त कुंडीत सुकी पानं, तण किंवा अन्य काही काड्या वगैरे नाहीत ना याची खात्री करून घ्या.

  • 6/9

    कुंडीत खडू घालण्याआधी माती भूसभूशीत असावी. खडू टाकल्यावर हाताने माती व आपली पावडर मिसळून घ्या व मग त्यात पाणी घाला ज्यामुळे माती खडूचे सत्व चांगले शोषून घेईल.

  • 7/9

    खडूचे खत टाकून झाल्यावर काही दिवसात तुम्हाला मोगऱ्याला कळ्या आल्याचे दिसून येईल. जेव्हा अशा कळ्या दिसू लागतील तेव्हापासून आपण रोपात पाण्याचे प्रमाण थोडे कमी करू शकता

  • 8/9

    जेव्हा आपण भरभरून पाणी घालता तेव्हा त्याचा फायदा पानांच्या व फांद्यांच्या वाढीला होतो त्यामुळे रोप कदाचित भरून पानांनी भरून जाईल पण कळ्या अगदी मोजक्या येतील. हे टाळण्यासाठी अगदी जोपर्यंत मातीचा पृष्ठभाग सुकत नाही तोपर्यंत सतत पाणी घालू नये (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 9/9

    Video: तांदळासारखी दिसणारी ‘ही’ वस्तू वापरून फुलवा अनंताच्या रोपाची शोभा; भरपूर कळ्यांनी सजेल कुंडी

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: How to grow mogara plant in small kundi marathi gardening jugadu tips with just two rupees expense money saving tips in summer svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.