-
उन्हाळा सुरू झाला की शरीराला गारवा देण्याऱ्या पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढते.
-
उन्हाळ्यात लोक ऊसाचा, कोल्ड ड्रिंक्स, आइस्क्रीम खाण्याला पसंती देतात.
-
लहानांपासून अगदी वृद्ध लोकांपर्यंत सर्वजण आइस्क्रीम हा पदार्थ खूपच आवडीने खातात. मात्र आइसक्रीम खाल्ल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
-
मात्र, उन्हाळ्यात हे पदार्थ खाण्यापूर्वी त्याने शरीराला होणारे फायदे तोटे जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे.
-
आइस्क्रीम खाल्ल्यानंतर विशिष्ट पदार्थ खाणे टाळावे. असे न केल्यास आरोग्याला अपाय होऊ शकतो. हे पदार्थ कोणते आहेत, ते जाणून घेऊया.
-
आइस्क्रीम खाल्ल्यानंतर कॉफी, चहा, सूप असे गरम पदार्थ खाऊ नयेत. यामुळे खोकला, पोटदुखी, घसा दुखणे, घशात खवखव अशा समस्या जाणवू शकतात.
-
आइस्क्रीम खाताना किंवा त्यानंतर आंबट फळेही खाऊ नयेत.
-
आइस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेच मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. यामुळे अपचन, जळजळ असा त्रास जाणवू शकतो.
-
आइस्क्रीम खाल्ल्यानंतर मद्यपान करू नये. यामुळे आइसक्रीममधील दुधाचे पचन होण्यास त्रास होऊ शकतो.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (All Photos : freepik)
Summer Health Tips: उन्हाळ्यात आइस्क्रीम खाण्याचा मोह आवरत नाही? मग एकदा ‘हे’ गंभीर परिणाम पाहाच
लहानांपासून अगदी वृद्ध लोकांपर्यंत सर्वजण आइस्क्रीम हा पदार्थ खूपच आवडीने खातात. मात्र आइस्क्रीम खाल्ल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
Web Title: Health tips tempting to eat ice cream in summer then see serious consequences once pvp