• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. alakh pandey vs khan sir who is more educated spl

सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या ‘खान सर’ आणि ‘अलख पांडे’ यांचे शिक्षण किती आहे? वाचा माहिती

Alakh Pandey vs Khan Sir : शैक्षणिक क्षेत्रात भारतामध्ये अनेक शिक्षक आहेत ज्यांनी आपल्या खास शिकवणीच्या शैलीने विद्यार्थ्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. त्यातलीच अलख पांडे आणि खान सर ही दोन प्रमुख नावे आहेत.

Updated: July 12, 2024 20:01 IST
Follow Us
  • Alakh Pandey vs Khan Sir
    1/9

    भारतातील शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी अनेक प्रसिद्ध नावे आहेत, त्यामध्ये अलख पांडे आणि खान सर ही दोन नावे आपल्याला घेता येतील. दोघेही सोशल मीडियावर शिक्षणाशी संबंधित व्हिडिओ टाकण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण या दोन शिक्षकांमध्ये सर्वात जास्त शिकलेले कोण आहे? हे तुम्हाला माहिती आहे का?

  • 2/9

    दरम्यान, खान सर एसएससी सीजीएल, यूपीएससी आणि रेल्वेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनाचे व्हिडिओ तयार करण्यासाठी ओळखले जातात. दुसरीकडे, अलख पांडे जेईई आणि एनईईटीच्या तयारीसाठी प्रसिद्ध आहेत.

  • 3/9

    दोन्ही शिक्षकांची शिकवण्याची शैली विद्यार्थ्यांना खूप आवडते. या दोघांच्या क्लासच्या क्लिप विद्यार्थ्यांसाठी खूप प्रेरणादायी असतात. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होतात.

  • 4/9

    दरम्यान, विद्यार्थी तसेच इतर तरुण त्यांचे मार्गदर्शन केवळ लक्षपूर्वक ऐकतच नाहीत तर ते त्यांच्या जीवनात अंमलातही आणतात. दोन्ही शिक्षकांची यशोगाथा तरुणांसाठी खूप प्रेरणादायी आहे.

  • 5/9

    पण खान सर आणि अलख पांडे यांची शैक्षणिक पात्रता काय आहे आणि या दोघांमध्ये कोण जास्त शिक्षित आहे हे तुम्हाला माहिती आहे का? चला याबद्दल जाणून घेऊ

  • 6/9

    खान सरांनी अलाहाबाद विद्यापीठातून उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी विज्ञान विषयात बीएससी आणि एमएससी केले आहे आणि त्यानंतर त्यांनी भूगोलामध्ये एमएही केले आहे.

  • 7/9

    तर, फिजिक्सवालाचे संस्थापक अलख पांडे यांचे शालेय शिक्षण बिशप जॉन्सन स्कूलमधून झाले. यानंतर त्यांनी कानपूरच्या हार्कोर्ट बटलर टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंग कोर्सला प्रवेश घेतला. पण आपल्या कॉलेजच्या प्राध्यापकाची शिकवण्याची पद्धत न आवडल्याने त्यांनी चौथ्या सेमीस्टरनंतर कॉलेज सोडले.

  • 8/9

    (Photos Source: Instagram)

  • 9/9

    (हे पण वाचा:PHOTOS : ‘हे’ प्रसिद्ध पंडित लावणार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे लग्न! ‘इतकी’ घेणा…)

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Alakh pandey vs khan sir who is more educated spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.