• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. potato peels into useful household solutions you can use six ways of potato peel to clean household things know tips and tricks asp

Potato Peels Used For Cleaning: बटाट्याची सालं फेकून देताय? थांबा! जाणून घ्या साफसफाईसाठी कसा करू शकता तुम्ही उपयोग

Potato Peels Used For Cleaning: साधारणपणे बटाट्याची भाजी करताना किंवा शिजवताना आपण त्याची साल फेकून देतो. पण, बटाट्याच्या सालीचा उपयोग तुम्ही अनेक गोष्टींसाठी करू शकता.

July 15, 2024 19:42 IST
Follow Us
  • Potato Peels Into Useful Household Solutions You can use Six ways Of potato peel to clean household things know tips and tricks
    1/9

    बटाटा हा आपल्यातील अनेकांच्या आवडीचा आहे. अगदी कुठल्याही भाजीत बटाटा टाकला की, त्याची चव अगदी खास होऊन जाते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/9

    साधारणपणे बटाट्याची भाजी करताना किंवा शिजवताना आपण त्याची साल फेकून देतो. पण, बटाट्याच्या सालीचा उपयोग तुम्ही अनेक गोष्टींसाठी करू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/9

    तुम्ही साफसफाई करण्यासाठी बटाट्याच्या सालींचा पुढील सहा प्रकारे उपयोग करू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/9

    काच साफ करणे : तुम्ही तुमचा चष्मा, खिडकी किंवा आरसा पुसण्यासाठी बटाट्याची साल वापरू शकता. बटाट्याची साल ओलसर बाजूने या वस्तूंवर चोळा. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 5/9

    बटाट्याच्या सालीचे पाणी : बटाट्याच्या सालीचे पाणी धूळ, डाग स्टील व काच साफ करण्यास मदत करते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 6/9

    भांडी घासण्यासाठी उपयुक्त : डाग काढून टाकण्यासाठी आणि एखादी वस्तू पुन्हा चमकदार करण्यासाठी बटाट्याच्या सालीच्या आतील भागाने तुम्ही भांडी घासून काढू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 7/9

    मायक्रोवेव्ह क्लिनिंग : बटाट्याच्या साली एक वाटी पाण्यात टाका आणि दुर्गंध कमी करण्यासाठी मायक्रोवेव्हमध्ये काही मिनिटे ठेवा. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 8/9

    शूजमधून येणारा दुर्गंध कमी करा – जर तुम्ही बटाट्याची साल रात्री शूजमध्ये ठेवली तर ते तुमच्या शूजमधून येणारा दुर्गंध नैसर्गिकरित्या शोषून घेण्यास मदत करेल. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 9/9

    गंज काढून टाका – गंजलेल्या पृष्ठभागासाठी बटाट्याची साल वापरली जाऊ शकते. तुम्ही गंजलेल्या वस्तूवर साल घासू घासून पाहा. (फोटो सौजन्य: @Freepik)

TOPICS
किचन टिप्सKitchen Tipsटिप्स अ‍ॅंड ट्रिक्सTips And Tricksलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Potato peels into useful household solutions you can use six ways of potato peel to clean household things know tips and tricks asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.