• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • संजय राऊत
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • संजय राऊत
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. mangal gochar in mithun rashi these four zodiac signs will get money and benefits ndj

मंगळ करणार मिथुन राशीमध्ये गोचर, ‘या’ चार राशींना मिळणार पैसाच पैसा!

Mangal Gochar in Mithun Rashi : मंगळ गोचरचा कोणत्या राशींवर शुभ परिणाम दिसून येईल, हे आज आपण जाणून घेऊ या.

December 23, 2024 22:00 IST
Follow Us
  • Mangal Gochar in Mithun Rashi
    1/9

    ग्रहाचे सेनापती मंगळ नवीन वर्षामध्ये मिथुन राशीमध्ये गोचर करणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळाला साहस, पराक्रम आणि भूमी तसेच वीरतेचा प्रतिक मानला जातो. (Photo : Loksatta)

  • 2/9

    मंगळ २०२५ मध्ये मिथुन राशीमध्ये गोचर करणार आहे तसेच वक्री गतीने चालणार आहे. मंगळ मिथुन राशीमध्ये गोचर केल्याने राशिचक्रातील १२ राशींवर प्रभाव दिसून येईल. (Photo : Loksatta)

  • 3/9

    जानेवारी २०२५ मध्ये मंगळ ग्रहाचे मिथुन राशीमध्ये गोचर काही राशींसाठी भाग्यशाली ठरू शकते. त्या राशींच्या लोकांना धनसंपत्तीमध्ये वाढ, पगारात वृद्धी आणि नोकरीमध्ये प्रमोशन मिळू शकते. (Photo : Loksatta)

  • 4/9

    मंगळ २१ जानेवारी २०२५ रोजी मंगळवारी सकाळी नऊ वाजून ३७ मिनिटांनी मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर ३ एप्रिल २०२५ रोजी कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. (Photo : Loksatta)

  • 5/9

    मंगळ गोचरचा कोणत्या राशींवर शुभ परिणाम दिसून येईल, हे आज आपण जाणून घेऊ या. (Photo : Loksatta)

  • 6/9

    सिंह राशी
    मंगळ गोचरचा सिंह राशीच्या लोकांना फायदा दिसून येईल. मंगळाच्या प्रभावाने या लोकांच्या धनसंपत्तीमध्ये वृद्धी दिसून येईल. अडकलेले काम पूर्ण होईल. नोकरीच्या ठिकाणी यश प्राप्त होईल. कुटुंबाचे सहकार्य लाभेल. नशीबाची साथ मिळेन. आर्थिक स्थिती उत्तम राहीन. या लोकांना पदोन्नती मिळू शकते. (Photo : Loksatta)

  • 7/9

    धनु राशी
    मंगळ ग्रह मिथुन राशीमध्ये प्रवेश करत असल्यामुळे लाभदायक ठरू शकते. मंगळ गोचरपासून धनु राशीच्या कुटुंबात वृद्धी दिसून येईल. जमीन, घर, वाहन खरेदी करू शकतात. आर्थिक स्थिती उत्तम राहीन. नोकरीमध्ये चांगल्या संधी मिळतील. कुटुंबाचे सहकार्य लाभेल. नशीबाची साथ मिळेन. (Photo : Loksatta)

  • 8/9

    मकर राशी
    मकर राशीच्या लोकांसाठी मंगळ गोचर शुभ फळ देणारा ठरेल. हा गोचर जीवनात आर्थिक प्रगती आणेल. आई वडिलांचे सहकार्य लाभेन. काही लोकांची मनाप्रमाणे नोकरीमध्ये प्रगती होऊ शकते. व्यवसायात प्रगती होईल. काही सिंगल लोकांचे लग्न ठरू शकते (Photo : Loksatta)

  • 9/9

    मीन राशी
    मीन राशीच्या लोकांवर मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन शुभ ठरणार आहे. मंगळ गोचरच्या प्रभावामुळे या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. काही लोकांना आनंदाची बातमी मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. बिघडलेली कामे मार्गी होतील. (Photo : Loksatta)

TOPICS
ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्य
Astrology And Horoscope
राशीभविष्य
Horoscope
राशीवृत्त
Rashibhavishya

Web Title: Mangal gochar in mithun rashi these four zodiac signs will get money and benefits ndj

IndianExpress
  • Canada PM Carney invites PM Modi to attend G7 summit
  • Yunus announces Bangladesh elections in first half of April 2026
  • Over 100 flights a day to be cancelled at Delhi airport for three-month runway upgrade; operator DIAL expects minimal disruption
  • ‘Musk lost his mind’: Day after public fallout, Trump says ‘not particularly’ interested in talking
  • RBI cuts rates again by 50 bps: Borrowers to benefit, savers and depositors to feel the pinch
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us