Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. simple and easy makeup tips in 5 minutes to follow for everyday routine pyd

5 Minutes Easy Makeup Hack : मेकअपसाठी फक्त पाच मिनिटं पुरेशी आहेत!! नक्की काय आहे या आश्चर्यामागचं रहस्य?

Get Ready With Easy Makeup Tips in % Minutes : खाली दिलेल्या पद्धतीप्रमाणे मेकअप केलात तर कुठच्याच कार्यक्रमाला जाण्यासाठी उशीर होणार नाही

December 24, 2024 10:02 IST
Follow Us
  • Makeup in 5 minutes and you are ready to go tips to get ready in 5 minutes
    1/9

    महिलांना नेहमीच तयार व्हायला खूप वेळ लागतो म्हणून सारखे टोमणे मारले जातात. जास्त मेकअपसुद्धा शरीरासाठी योग्य नाही.

  • 2/9

    उत्तम मेकअपने नैसर्गिक सौंदर्य जपून ठेवायचे आहे? मग ही प्रक्रिया नक्की फॉलो करा

  • 3/9

    सर्वप्रथम चेहरा स्वच्छ धुवून त्यावर एक मॉइश्चरायझर लावा, यामुळे त्वचेचे नैसर्गिक रूप कायम राहते.

  • 4/9

    यानंतर तुमच्या त्वचेच्या रंगाला मॅच होईल अशी बीबी क्रीम लावा, यामुळे संपूर्ण चेहरा एकसारखा दिसण्यास मदत होईल.

  • 5/9

    डोळ्याखालची काळी वर्तुळे मिटविण्यासाठी कन्सीलरचा वापर करणे फायद्याचे ठरेल. कन्सीलर लावताना ब्रश किंवा हाताच्या बोटांचा वापर करावा.

  • 6/9

    यानंतर लूज पावडर लावून मेकअप सेट करावा. ही पावडर लावण्यासाठी मोठ्या ब्रशचा वापर करावा, ज्यामुळे पावडर सर्व ठिकाणी योग्यरित्या पसरेल.

  • 7/9

    यानंतर तुमच्या लूकला शोभून दिसेल असे आयशॅडो डोळ्यांवर लावावे. आयशॅडो लावताना आपल्या स्किनटोनकडे लक्ष असणे आवश्यक आहे.

  • 8/9

    डोळ्यांच्या पापण्यांना हलका मस्कारा लावून दोन्हीकडच्या पापण्या एकसमान कराव्यात.

  • 9/9

    हा लूक पूर्णत्वाला आणण्यासाठी शेवटची गोष्ट म्हणजे लिपस्टिक किंवा लीप ग्लॉस. आपल्या लूकला शोभून दिसेल अशी लिपस्टिक किंवा लीप ग्लॉस लावणे फायद्याचे ठरेल.

(सर्व फोटोसौजन्य : पेक्सएल्स)

TOPICS
ब्युटीBeautyमराठी बातम्याMarathi Newsमेकओव्हरलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Simple and easy makeup tips in 5 minutes to follow for everyday routine pyd 04

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.