-
ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन होते. ग्रहांचा राजा सूर्य हा नवग्रहांतील सर्वांत महत्त्वाचा ग्रह मानला जातो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सूर्य हा आत्मा, मान- सन्मान, पद-प्रतिष्ठेचा कारक मानला जातो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
अशा परिस्थितीत सूर्याच्या राशीतील बदलाचा परिणाम १२ राशींच्या जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या होतो. सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
दरम्यान, आता लवकरच सूर्य आणि शुक्र ग्रहाची वृषभ राशीत युती निर्माण होणार आहे. ही युती २०२५ मध्ये होईल. ज्यामुळे काही राशीच्या व्यक्तींना त्याचा शुभ प्रभाव पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सूर्य-शुक्राच्या युतीचा प्रभाव मेष राशीच्या व्यक्तींवर खूप चांगला पाहायला मिळेल. या काळात या राशीच्या लोकांच्या सुख- सुविधांमध्ये वाढ होईल. कर्जमुक्ती मिळण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सूर्य आणि शुक्राच्या युतीच्या प्रभावाने वृषभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. प्रेमसंबंध सुखमय होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सूर्य-शुक्राची युती कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते तसेच भरपूर पैसाही मिळू शकतो. यामुळे व्यवसायात सुरू असलेल्या वादविवादांना आता पूर्णविराम मिळू शकतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार कमाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य
Surya-Shukra Yuti 2025: लवकरच सूर्य आणि शुक्र ग्रहाची वृषभ राशीत युती निर्माण होणार आहे. ही युती २०२५ मध्ये होईल. ज्यामुळे काही राशीच्या व्यक्तींना त्याचा शुभ प्रभाव पाहायला मिळेल.
Web Title: Sun venus yuti in the new year fortune will shine for the persons of these three zodiac signs sap