Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. keep these things while buying to identify fresh strawberries sap

ताजी स्ट्रॉबेरी ओळखण्यासाठी विकत घेताना ‘या’ गोष्टी लक्षात घ्या

Fresh Strawberries: बाजारात अनेकदा खराब किंवा कच्ची स्ट्रॉबेरीदेखील विकली जाते. खालील काही टिप्सच्या मदतीने तुम्ही स्ट्रॉबेरी खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेऊ शकता.

Updated: January 3, 2025 11:23 IST
Follow Us
  • How To Identify Fresh Strawberries
    1/9

    फळांमध्ये स्ट्रॉबेरी हे एक असे फळ आहे, जे अनेक जण आवडीने खातात. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असल्याने ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 2/9

    परंतु, बाजारातून स्ट्रॉबेरी खरेदी करताना काही विशेष गोष्टींची काळजी घ्यायला हवी.कारण बाजारात अनेकदा खराब किंवा कच्ची स्ट्रॉबेरीदेखील विकली जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 3/9

    खालील काही टिप्सच्या मदतीने तुम्ही स्ट्रॉबेरी खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेऊ शकता. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 4/9

    तुम्ही ताज्या स्ट्रॉबेरीला त्यांच्या रंगावरूनदेखील ओळखू शकता. ताज्या स्ट्रॉबेरीचा रंग गडद लाल असतो. स्ट्रॉबेरी खरेदी करताना तुम्हाला त्यावर हिरवे किंवा पांढरे डाग दिसले तर त्या खरेदी करू नका. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

  • 5/9

    ते कच्चे असू शकते. गोड स्ट्रॉबेरी चमकदार असतात आणि त्यांचा रंग जास्त गडद असतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • तुम्ही वासाद्वारे ताजी स्ट्रॉबेरीदेखील ओळखू शकता. ताज्या स्ट्रॉबेरीला गोड वास असतो. जर त्यात कोणत्याही प्रकारचा वास नसेल किंवा कृत्रिम वास येत असेल तर तो खरा नाही हे ओळखा. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
  • 6/9

    ताज्या स्ट्रॉबेरी दाबल्यावर किंचित कडक आणि स्पंजसारखी वाटतात. त्याच वेळी दाबल्यावर पाण्यासारखे वाटले तर ते खराब झाले आहे हे ओळखा. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 7/9

    स्ट्रॉबेरी ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटर हे सर्वोत्तम ठिकाण आहे. ताज्या स्ट्रॉबेरी लवकर खराब होतात, अशा परिस्थितीत ते खरेदी केल्यानंतर लगेच रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा, जेणेकरून ते लवकर खराब होणार नाहीत. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 8/9

    स्ट्रॉबेरी खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. स्ट्रॉबेरीमुळे त्वचा चमकदार होते. त्याचबरोबर स्ट्रॉबेरी वजनही नियंत्रित ठेवते, तसेच पचनसंस्थाही सुधारते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Keep these things while buying to identify fresh strawberries sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.