Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. white mobile charger clean simple solution sap

काळपट चार्जर ‘या’ सोप्या उपायाने एका झटक्यात करा साफ

How to Clean Phone Charger: पांढऱ्या रंगाचा मोबाइल चार्जर लवकर घाण होतो. अशा परिस्थितीत फोन तसेच पॉवर बँक, इअरफोन आणि मोबाइल चार्जर आणि त्याची केबल वेळोवेळी स्वच्छ करणे आवश्यक आहे

Updated: January 18, 2025 13:11 IST
Follow Us
  • How to Clean Phone Charger
    1/9

    स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब हे सर्व आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत, त्यामुळे त्यांच्या सतत वापरामुळे ते सारखे खराब होतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9

    स्मार्टफोन, टॅब या गोष्टी सहज साफ करता येतात, परंतु बऱ्याचदा लोक फोनचा किंवा लॅपटॉपचा चार्जर साफ करायला विसरतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9

    त्यामुळे हे चार्जर दिवसेंदिवस खराब होत जातात आणि घाण दिसू लागतात. हे खराब झालेले चार्जर साफ करण्यासाठी काही टिप्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9

    पांढऱ्या रंगाचा मोबाइल चार्जर लवकर घाण होतो. अशा परिस्थितीत फोन तसेच पॉवर बँक, इअरफोन आणि मोबाइल चार्जर आणि त्याची केबल वेळोवेळी स्वच्छ करणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    चार्जर साफ करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक उपाय करायचा आहे, त्यासाठी व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा वापरून एक पेस्ट तयार करा. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9

    सर्वप्रथम एका कपमध्ये तीन ते चार चमचे व्हिनेगर आणि पाणी घालून द्रावण तयार करा. या द्रावणात कापड भिजवून ते पिळून घ्या. आता तुम्ही या कपड्याने चार्जर आणि वायर्स स्वच्छ करू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/9

    चार्जर साफ करताना काही खास गोष्टीही लक्षात ठेवाव्यात. चार्जर साफ करण्यापूर्वी तो अनप्लग करा.(फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9

    द्रावणात केबल अजिबात टाकू नका आणि केबलमध्ये पाणी जाणार नाही याचीही काळजी घ्या.(फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/9

    (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: White mobile charger clean simple solution sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.