-
ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, नुकताच सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केला असून आता येत्या काही दिवसात तो कुंभ राशीत प्रवेश करेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, सूर्य १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजून ४३ मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश करेल. सूर्याच्या या राशी परिवर्तनाने काही राशींच्या व्यक्तींवर शुभ परिणाम पाहायला मिळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मेष राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे हे राशी परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. .आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचा कुंभ राशीतील प्रवेश खूप अनुकूल सिद्ध होईल. व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सूर्याचा कुंभ राशीतील प्रवेश तूळ राशीच्या व्यक्तींसाठीही अत्यंत सकारात्मक फळ देणारा ठरेल. भौतिक सुख प्राप्त होईल. नात्यात गोडवा निर्माण होईल. आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
२० दिवसानंतर ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख; सूर्याच्या राशी परिवर्तनाने पद, प्रतिष्ठाही मिळणार
Surya transit in kumbh: पंचांगानुसार, सूर्य १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजून ४३ मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश करेल. सूर्याच्या या राशी परिवर्तनाने काही राशींच्या व्यक्तींवर शुभ परिणाम पाहायला मिळतील.
Web Title: Surya gochar 25 after days changing the sign of the sun you will get money and prestige sap