• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. precautions to take while applying a facewash what harm does the facewash cause pyd

Is Facewash Harmful To Skin: चेहऱ्यावर फेसवॉश लावताना ‘ही’ काळजी नक्की घ्या… न घेतल्यास चेहऱ्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता

Harmful Effects Of Skin : दिवसातून किती वेळा फेसवॉश लावणे गरजेचे आहे, अधिक वेळा लावल्यास हानिकारक ठरेल का? याबद्दल सविस्तर माहिती.

January 24, 2025 23:25 IST
Follow Us
  • Take precautions while using a facewash or it may damage your skin
    1/9

    चेहऱ्यावरील धूळ साफ करण्यासाठी अनेक लोक फेसवॉशचा वापर करतात. यामुळे चेहऱ्यावर चिकटलेली घाण निघून जाते. परंतु, ही घाण साफ होण्यासाठी फेसवॉश कितपत योग्य आहे?

  • 2/9

    फेसवॉश वापरण्यात काही गैर नाही. परंतु, फेसवॉश वापरण्यापूर्वी तुमची त्वचा कोणत्या प्रकारची आहे हे मात्र नक्की जाणून घ्या.

  • 3/9

    प्रत्येक प्रकारच्या त्वचेच्या गरजा लक्षात घेऊन फेस वॉश तयार केला जातो.

  • 4/9

    गरज असेल तेव्हा फेस वॉशचा वापर करावा. म्हणजेच दिवसभर धावपळ करून घरी आल्यावर चेहऱ्यावर साचलेली घाण साफ करण्यासाठी तुम्ही फेसवॉशचा वापर करू शकता.

  • 5/9

    रात्री फेसवॉशने चेहरा धुवावा, कारण साचलेल्या घाणीमुळे त्वचा कोरडी होते आणि अकाली बारीक रेषा आणि सुरकुत्या दिसू शकतात.

  • 6/9

    कोरड्या त्वचेसाठी नेहमी मॉइश्चरायझरने फेस वॉश निवडावा.

  • 7/9

    त्याचप्रमाणे तेलकट त्वचेसाठी फोम आधारित फेस वॉश वापरण्याची शिफारस केली जाते.

  • 8/9

    बरीच लोकं फेसवॉशचा वापर न करता साबणाने चेहरा धुवून घेतात. असे करणे चुकीचे ठरेल आणि याचे कारण म्हणजे फेसवॉश हा त्वचेप्रमाणे बनविला जातो, परंतु साबण नाही.

  • 9/9

    याशिवाय जर तुम्ही तुमचा चेहरा नियमित साबणाने स्वच्छ केला तर ते त्वचेतील नैसर्गिक ओलावा काढून टाकते आणि ते कडक होऊ लागते.

(सर्व फोटो सौजन्य : पेक्सएल्स)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Precautions to take while applying a facewash what harm does the facewash cause pyd 04

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.