Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. do not sleep late at night otherwise face this serious problem sap

रात्री उशिरा झोपू नका नाहीतर ‘या’ गंभीर समस्येला तोंड द्यावे लागेल

Side effects of sleeping late: रात्री उशिरा झोपल्याने कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

February 25, 2025 12:13 IST
Follow Us
  • side effects of sleeping late
    1/9

    बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांना रात्री वेळेवर झोप येत नाही. त्यामुळे साहजिकच लोक उशिरा उठतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9

    त्याशिवाय अनेक जण रात्री अंथरुणावर झोपल्यानंतर तासन् तास त्यांच्या मोबाईलवर रील पाहतात किंवा गेम खेळतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9

    अशा परिस्थितीत, त्याचा गंभीर परिणाम त्यांच्या आरोग्यावर दिसून येतो. अशा परिस्थितीत रात्री उशिरा झोपल्याने कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9

    रात्री उशिरा झोपल्याने मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो. उशिरा झोपल्यामुळे ताणतणाव व नैराश्य यांसारख्या समस्यादेखील उद्भवतात. झोपेच्या कमतरतेमुळे मेंदूमध्ये न्यूरोट्रान्स्मिशन योग्यरीत्या होत नाही. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    कधी कधी योग्य झोप न मिळाल्यामुळेही मूड स्विंग होत राहतो. त्यामध्ये तुम्हाला राग, चिडचिड व तणाव यांसारख्या समस्यांचा त्रास होऊ लागतात. रात्री योग्य वेळी झोप न घेतल्याने स्मरणशक्तीही कमकुवत होऊ लागते.
    (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9

    झोपेच्या कमतरतेमुळे तुमच्या शरीराला योग्य विश्रांती मिळत नाही, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर थकवा जाणवतो. झोपेच्या कमतरतेमुळे वजनही वेगाने वाढू लागते.
    (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/9

    यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत होते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते.
    (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9

    रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याचा परिणाम त्वचेवरही दिसून येतो. त्यामुळे तुमच्या त्वचेचे सौंदर्य नष्ट होते.
    (फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/9

    पुरेशी झोप न घेतल्याने डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. त्याच वेळी झोपेच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी दिसू लागते. (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Do not sleep late at night otherwise face this serious problem sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.