-
ज्योतिषशास्त्रानुसार शनी देव अडीच वर्षानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो आणि दर सहा महिन्यानंतर अस्त किंवा उदय या अवस्थेत प्रवेश करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्याचा १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर विविध प्रकारे परिणाम पाहायला मिळतो. एप्रिलमध्ये शनीदेवाचा मीन राशीत उदय होणार आहे, या राशीचे स्वामी देव गुरू बृहस्पती आहेत. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनीचा मीन राशीत उदय काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
या काळात तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्यास मदत होईल.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
मिथुन राशीच्या व्यक्तींना शनीचा मीन राशीतील उदय खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या कामातील सर्व अडचणी दूर होतील आणि आयुष्यात आनंदी आनंद संचारेल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आकस्मिक धनलाभ होईल.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
धनु राशीसाठीही शनीचा मीन राशीतील उदय लाभदायी ठरेल. तुमच्या करिअरमधील अडचणी दूर होतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी नोकरी मिळेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
कुंभ राशीसाठी शनीचा उदय अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. तुमचे भाग्य चमकेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल. शत्रूंवर विजय मिळवाल.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
शनीदेवाचा गुरूच्या राशीतील प्रवेश ‘या’ तीन राशी देणार अपार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
Shani uday in meen rashi: एप्रिलमध्ये शनीदेवाचा मीन राशीत उदय होणार आहे, या राशीचे स्वामी देव गुरू बृहस्पती आहेत. शनीचा मीन राशीत उदय काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल.
Web Title: Saturn gochar 25 three zodiac signs will get money love and success sap