• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. eating these foods in breakfast for control weight sap

नाश्त्यामध्ये ‘हे’ पदार्थ खाल्ल्याने वजन राहिल नियंत्रणात…

Weight Loss Food: वजन कमी करण्यासाठी, तुम्ही सकाळच्या नाश्त्यात चणे आणि स्प्राउट्स चाट खावे. हा एक निरोगी नाश्त्याचा चांगला पर्याय आहे. त्यासाठी त्यात तुम्ही काकडी, टोमॅटो, कोथिंबीर, बीट, गाजर यांचाही वापर करा.

March 20, 2025 11:06 IST
Follow Us
  • foods in breakfast for control weight
    1/9

    आजकाल अनेक जण वाढत्या वजनामुळे चिंतेत आहेत. वाईट खाण्याच्या सवयी, जीवनशैली आणि ऑफिसमध्ये न शऊ तास एकाच जागी सतत बसून राहिल्याने लोकांचे वजन वाढू लागले आहे. एकदा वजन वाढले की, ते कमी करणे अत्यंत कठीण असते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9

    लठ्ठपणामुळे अनेक आजारांचा धोका तर निर्माण होतोच; पण त्याचा परिणाम व्यक्तिमत्त्वावरही दिसून येतो. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यायामासह तुमच्या आहाराकडेही विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9

    लठ्ठपणामुळे अनेक आजारांचा धोका तर निर्माण होतोच; पण त्याचा परिणाम व्यक्तिमत्त्वावरही दिसून येतो. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यायामासह तुमच्या आहाराकडेही विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9

    येथे आम्ही तुम्हाला अशाच काही नाश्त्याचे प्रकार सांगणार आहोत, जे खाण्यासही चविष्ट आहेत आणि त्यामुळे तुमचे वजन कमी करण्यास शदेखील मदत होईल. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    वजन कमी करण्यासाठी, तुम्ही सकाळच्या नाश्त्यात चणे आणि स्प्राउट्स चाट खावे. हा एक निरोगी नाश्त्याचा चांगला पर्याय आहे. त्यासाठी त्यात तुम्ही काकडी, टोमॅटो, कोथिंबीर, बीट, गाजर यांचाही वापर करा. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9

    वजन कमी करण्यासाठी तुम्ही नाश्त्यात बाजरी, नाचणी, ज्वारी, ओट्स यांचे थालीपीठ बनवू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/9

    नाश्त्यात मूग डाळ चिल्ला सर्वांसाठी फायदेशीर आहे. जर तुम्ही लठ्ठपणाला वैतागला असाल, तर तुमच्या सकाळच्या नाश्त्यात हे पदार्थ समाविष्ट करा. कारण- त्यात प्रथिने जास्त आणि कार्बोहायड्रेट्स कमी असतात. त्यामुळे ते खाल्ल्यानंतर तुम्हाला बराच वेळ भूक लागणार नाही. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9

    वजन कमी करण्यासाठी आणि कार्ब्स कमी करण्यासाठी व्हेजिटेबल उत्तपा हा सर्वोत्तम पर्याय आहे. हे करण्यासाठी, उडीद डाळ व तांदूळ मिसळा. हे बनवण्यासाठी तुम्ही रवादेखील वापरू शकता. तुम्ही त्यात तुमच्या आवडत्या भाज्यादेखील घालू शकता. त्यातून तुम्हाला भरपूर फायबर मिळेल.

  • 9/9

    (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइल
Lifestyle
लाइफस्टाइल न्यूज
Lifestyle News

Web Title: Eating these foods in breakfast for control weight sap

IndianExpress
  • Debate heats up, but apex court always upheld Preamble amendment
  • Constitution Preamble Park in Nagpur: SC upheld Article 370 abrogation so there is one Constitution, says CJI
  • Behind Mazagon Dock’s Lanka deal: Eye on China, Colombo bailout plea
  • Almirahs as ‘walls’, 2 shifts: In Mumbai school, Classes 1-8 students are in one hall since 2022
  • On Nitish turf, Chirag set to sharpen ‘new leadership’ pitch, step up ‘Bahujan outreach’
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.