• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. these remedy will be beneficial to grow new hair sap

टक्कल पडलंय? नवीन केस उगवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील फायदेशीर

Hair loss treatment: कित्येक जण बाजारातील महागडे रसायनयुक्त प्रॉडक्ट्स वापरतात. अशा परिस्थितीत तुम्ही काही आयुर्वेदिक आणि घरगुती उपायांचा अवलंब करून केस गळण्याची समस्या कमी करू शकता.

March 20, 2025 11:43 IST
Follow Us
  • These remedy will be beneficial to grow new hair
    1/9

    आजकाल प्रत्येक जण केस तुटणे, केस गळणे, पातळ होणे व केस निर्जीव होण्यामुळे त्रस्त आहेत. केवळ महिलाच नाही, तर पुरुषांनाही केस गळण्याच्या समस्येचा खूप त्रास होतो. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9

    अशा परिस्थितीत, केसगळती थांबवून नवीन केस उगवण्यासाठी लोक विविध उपाय करतात. त्यामध्ये कित्येक जण बाजारातील महागडे रसायनयुक्त प्रॉडक्ट्स वापरतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9


    अशा परिस्थितीत तुम्ही काही आयुर्वेदिक आणि घरगुती उपायांचा अवलंब करून केस गळण्याची समस्या कमी करू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9

    आवळ्यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन-सी असते. त्यामुळे केसांना अनेक प्रकारे फायदा होतो. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    आवळा केसांसाठी रामबाण औषधापेक्षा कमी नाही. त्यात फायटोन्यूट्रिएंट्स, तसेच खनिजे असतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9

    त्यामुळे केसांच्या टाळूमध्ये रक्ताभिसरण वाढते. याद्वारे सर्व आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे टाळूपर्यंत म्हणजेच केसांच्या मुळांपर्यंत पोहोचण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/9

    आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए व बी असते. त्याशिवाय त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह व कॅल्शियमदेखील असते. एवढेच नाही, तर आवळ्यामध्ये भरपर फायबर आणि डाययुरेटिक ॲसिड असते, जे केसांसाठी फायदेशीर असते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9

    तुम्ही कोरड्या आवळ्याची पेस्ट बनवू शकता आणि ती थेट केसांना लावू शकता. त्याशिवाय तुम्ही चहाच्या पानांच्या पाण्यात आवळा पावडर मिसळून केसांना लावू शकता. तुम्ही केसांसाठी अंड्याचाही उपाय करू शकता. तर, तुम्ही त्यात आवळा पावडर मिसळून केसांना लावू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/9

    (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: These remedy will be beneficial to grow new hair sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.