Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. chia seeds benefits how to consume chia seeds sap

चिया सीड्सच्या सेवनाने वजन राहील नियंत्रणात; फक्त ‘या’ तीन पद्धती करा फॉलो

Chia Seeds: चिया सीड्समध्ये फायबर आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड आढळतात, जे खाल्ल्याने पोट भरलेले राहते. त्यात प्रथिने आणि अँटी ऑक्सिडंट्सदेखील असतात, जे चयापचय प्रक्रियेला गती देतात.

March 25, 2025 10:37 IST
Follow Us
  • Chia Seeds for weight loss
    1/9

    हल्ली बहुतांश लोक लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. लठ्ठपणा हे अनेकांसाठी मोठे आव्हान बनले आहे. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9


    लठ्ठपणामुळे अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका असतो, ज्यावर उपाय म्हणून लोक विविध प्रयोग करताना दिसतात; पण त्यांचा त्यांना काहीच उपयोग होत नाही. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9


    जर तुम्हालाही लठ्ठपणाचा त्रास होत असेल आणि सर्व प्रयत्न करूनही तुमचे वजन कमी होत नसेल, तर तुम्ही चिया सीड्स वापरू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9

    खरं तर, चिया सीड्समध्ये फायबर आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड आढळतात, जे खाल्ल्याने पोट भरलेले राहते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    त्यात प्रथिने आणि अँटी ऑक्सिडंट्सदेखील असतात, जे चयापचय प्रक्रियेला गती देतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9

    तुम्ही चिया सीड्स पाण्यात भिजवून खाऊ शकता. त्यासाठी चिया सीड्स रात्री पाण्यात भिजत ठेवा. तुम्ही ते पिण्यापूर्वी एक तास भिजवू शकता. तुम्ही त्यात लिंबाचा रस मिसळूनही पिऊ शकता. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/9

    तुम्ही सॅलडबरोबर चिया सीड्सदेखील खाऊ शकता. हे खाण्यासाठी प्रथम सॅलड कापून घ्या आणि नंतर त्यावर चिया सीड्स शिंपडा. आता तुम्ही ते सॅलडबरोबर खाऊ शकता. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9

    तुम्ही चिया सीड्सची पावडर बनवून, ती दुधाबरोबरही घेऊ शकता. त्यासाठी प्रथम चिया सीड्स उन्हात वाळवा. आता ते मिक्सरमध्ये टाका आणि बारीक पावडर बनवा. तुम्ही रात्री दुधात घालूनही ते पिऊ शकता. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/9

    (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Chia seeds benefits how to consume chia seeds sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.