• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. avoid these mistakes after waking up in the morning sap

सुखी आयुष्य जगायचं असेल तर, सकाळी उठल्यानंतर ‘या’ चुका टाळा

Morning Mistakes: आजकाल सकाळी उठल्यानंतर केल्या जाणाऱ्या चांगल्या गोष्टी फार कमी लोक करताना दिसतात. खरं तर, सकाळच्या काही वाईट सवयी मेंदूला मंद आणि कमकुवत बनवतात.

April 15, 2025 15:03 IST
Follow Us
  • Morning bad habits
    1/9

    असं म्हणतात, सकाळची सुरुवात चांगली झाली की, संपूर्ण दिवस चांगला जातो. सकाळची वेळ संपूर्ण दिवसाची स्थिती आणि दिशा ठरवते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9

    परंतु, बरेच लोक सकाळी अशा गोष्टी करायला सुरुवात करतात, ज्यामुळे त्यांना दिवसभर त्रास होत राहतो. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9

    त्यामुळेच पूर्वीचे लोक सकाळी त्यांची दैनंदिन दिनचर्या चांगली ठेवतायचे, ज्यामुळे त्यांचे मनदेखील खूप प्रसन्न राहायचे. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9

    मात्र, आजकाल सकाळी उठल्यानंतर केल्या जाणाऱ्या चांगल्या गोष्टी फार कमी लोक करताना दिसतात. खरं तर, सकाळच्या काही वाईट सवयी मेंदूला मंद आणि कमकुवत बनवतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    बरेच लोक सकाळी उठल्याबरोबर त्यांचे फोन तपासायला सुरुवात करतात. सकाळी झोपेतून उठताच फोनकडे पाहिल्याने मेंदूवरचा भार वाढतो, ज्यामुळे तुम्ही लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि सर्जनशील होऊ शकत नाही. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9

    असे बरेच लोक सकाळी नाश्ता वगळतात आणि उपाशी राहतात. खरं तर सकाळी नाश्ता न केल्याने मेंदूला ऊर्जा मिळत नाही. जास्त वेळ उपाशी राहिल्याने एकाग्रता आणि मनःस्थिती दोन्हीवर परिणाम होतो. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/9


    सकाळी उठल्यानंतर शरीराला हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. सकाळी पाणी प्यायल्याने मेंदूच्या पेशी खूप सक्रिय होतात. जर तुम्ही सकाळी पाणी प्यायलात नाही, तर तुमच्यासाठी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9

    अनेक सकाळी उशिरा उठतात, ही सवय आरोग्यासह मेंदूसाठीही घातक ठरू शकते. त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/9

    आरोग्यासाठी सकाळी उठल्यानंतर लगेच एक ते दोन ग्लास पाणी प्या. त्यानंतर ५-१० मिनिटे ध्यान करा आणि दीर्घ श्वास घ्या. मग हलका व्यायाम किंवा स्ट्रेचिंग करून, पौष्टिक नाश्ता करा. पौष्टिक नाश्ता केल्याने तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळेल. (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Avoid these mistakes after waking up in the morning sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.