-
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन करतो. अनेकदा याचा फायदा काही राशींच्या व्यक्तींना होतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सध्या मंगळ मिथुन राशीत विराजमान असून
येत्या १२ मे २०२५ रोजी सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनी मंगळ ग्रह अश्लेषा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार असून या नक्षत्रात तो ७ जून २०२५ पर्यंत राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
मंगळाचे हे नक्षत्र परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
मंगळाचे नक्षत्र परिवर्तन मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या व्यक्तींचा साहस, पराक्रम वाढेल. या काळात त्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहून, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. नव्या वस्तू खरेदी कराल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तूळ राशीच्या व्यक्तींना देखील मंगळाच्या नक्षत्र परिवर्तनाचा चांगला फायदा होईल. त्यामुळे या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मकर राशीच्या व्यक्तींनाही मंगळाचे राशी परिवर्तन शुभ फळ देणारे असेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
मंगळाच्या जबरदस्त प्रभावाने ‘या’ तीन राशींच्या सुवर्णकाळाला होणार सुरुवात, प्रत्येक क्षेत्रात मिळणार यश
Mangal Gochar 2025: १२ मे २०२५ रोजी सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनी मंगळ ग्रह अश्लेषा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार असून या नक्षत्रात तो ७ जून २०२५ पर्यंत राहील.
Web Title: Mangal gochar 25 these three zodiac signs will achieve success in every work sap