• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. vat purnima 2025 avoid wearing these colour saree follow important tips while doing pooja vidhi sdn

Vat Purnima 2025: वटपौर्णिमेच्या दिवशी साडीचे हे रंग मानले जातात अशुभ; पूजा करताना ‘या’ गोष्टी टाळा

Vat Savitri Purnima 2025: वटपौर्णिमा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी येते. यंदा मंगळवारी, ११ जून रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे.

Updated: June 9, 2025 11:09 IST
Follow Us
  • Vat Purnima 2025 Saree Colour Puja Tips
    1/12

    Vat Savitri Purnima 2025: वटपौर्णिमा हा सण हिंदू महिलांसाठी अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा मानला जातो.

  • 2/12

    वटपौर्णिमा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या (Jyeshtha Purnima) दिवशी येते.

  • 3/12

    यंदा मंगळवारी, ११ जून (Tuesday, 11 June) रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे.

  • 4/12

    वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी पतीबरोबर वाद घालणे टाळावे.

  • 5/12

    या दिवशी राग, वाद, द्वेष, नकारात्मक बोलणे किंवा विचार यापासून दूर राहावे.

  • 6/12

    निळ्या, काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी (Saree) वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी नेसून नये.

  • 7/12

    वटपौर्णिमेच्या दिवशी लाल, पिवळी, हिरव्या रंगाची साडी नेसा. हे रंग सौभाग्य, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक आहेत.

  • 8/12

    वडाच्या झाडाला इजा करू नका. वडाच्या झाडाची पाने किंवा फांद्या तोडू नका, झाडाजवळ जाऊन पूजा करा.

  • 9/12

    वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर तेथे कचरा किंवा अशुद्धता टाकू नये.

  • 10/12

    वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्री व सत्यवाना यांची कथा ऐकावी किंवा वाचावी.

  • 11/12

    टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. (सर्व फोटो सौजन्य : मराठी अभिनेत्री/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : रिंकू राजगुरूने ‘असा’ साजरा केला २४ वाढदिवस; पाहा खास फोटो)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Vat purnima 2025 avoid wearing these colour saree follow important tips while doing pooja vidhi sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.