-
वटपौर्णिमा (Vat Purnima) हा हिंदू धर्मातील एक पवित्र आणि महत्वाचा सण आहे.
-
या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी व्रत करतात.
-
वटपौर्णिमा हा सण स्त्रियांच्या निष्ठा, श्रद्धा आणि प्रेमाचे प्रतीक आहे.
-
वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी घर स्वच्छ करून उद्याची तयारी करुन ठेवावी.
-
वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर अंघोळ करून पवित्र वस्त्र परिधान करावे.
-
या दिवशी वडाच्या झाडाची पाने किंवा फांद्या तोडू नका. वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजन करावी.
-
वटपौर्णिमेच्या पुजेसाठी पाणी, दूध, फुले, कुंकू, धूप, दिवा, फळे, सुपारी, नारळ इत्यादी वस्तू वापराव्यात.
-
वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्री-सत्यवानाची कथा ऐकावी किंवा वाचावी.
-
वटपौर्णिमेच्या उपवासादरम्यान राग, द्वेष, असत्य बोलणे टाळावे.
-
वटपौर्णिमेचा उपवास सर्वसाधारणपणे संध्याकाळी पूजा आणि व्रतकथा पूर्ण झाल्यावर सोडला जातो.
-
टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. (सर्व फोटो सौजन्य : मराठी अभिनेत्री/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : नवविवाहित हिना खान व रॉकी जैस्वालमध्ये कोण आहे श्रीमंत?)
Vat Purnima 2025: वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी नक्की करव्यात ‘या’ पाच गोष्टी
वटपौर्णिमा हा सण स्त्रियांच्या निष्ठा, श्रद्धा आणि प्रेमाचे प्रतीक आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी व्रत करतात.
Web Title: During vat purnima 2025 women should follow these important things sdn