• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how to make kothimbir vadi in easy style read recipe in marathi asp

सोप्या पद्धतीने कशी बनवायची कोथिंबीर वडी? ‘ही’ बघा सोपी रेसिपी

Kothimbir Vadi Recipe : आज आपण थोड्या खास टिप्ससह कुरकुरीत कोथिंबीर वडी कशी बनवायची हे पाहणार आहो. चला तर पाहुयात साहित्य आणि कृती…

June 7, 2025 20:03 IST
Follow Us
  • How To Make Kothimbir Vadi
    1/8

    सणवार असो किंवा एखाद्या दिवशी काहीतरी चटपटीत खावेसे वाटले तर आपण कोथिंबीर वडी बनवण्याचा नक्की बेत आखतो. त्याचप्रमाणे हिवाळ्यात बाजारांमध्ये ताजी, हिरवीगार कोथिंबीर जास्त प्रमाणात दिसून येते. त्यामुळे एखादी जास्तीची कोथिंबीर जुडी आपण घरी आणून ठेवतो. कारण – कोथिंबीर वडी खायला कोणी नाही देखील म्हणत नाही. तर आज आपण थोड्या खास टिप्ससह कुरकुरीत कोथिंबीर वडी कशी बनवायची हे पाहणार आहो. चला तर पाहुयात साहित्य आणि कृती…(फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/8

    एक कोथिंबीरची जुडी, एक ग्लास चण्याचे पीठ, दोन चमचे तिखट मसाला, धने-जिरे पावडर, एक चमचा मीठ (चवीनुसार), हळद, सुके खोबरे, तेल, पाणी, अर्धा चमचा गरम मसाला, आले लसूण पेस्ट (पाच ते सहा पाकळ्या लसूण) इत्यादी साहित्य लागेल. कोथिंबीर निवडून ती स्वच्छ धुवा आणि थोडा वेळ तसंच ठेवून द्या.(फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/8

    परातीत चण्याचे पीठ, तेल, गरम मसाला, धने-जिरे पावडर, हळद, तिखट मसाला, मीठ आणि खुशखुशीत होण्यासाठी सुके खोबरे घाला. (टीप : चण्याचे पीठ जाडसर नसेल तर त्यात सुके खोबरे घाला किंवा आवडीनुसार सुद्धा घालू शकता). (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/8

    त्यानंतर कोथिंबीर चिरून घ्या आणि पिठात मिक्स करा आणि लागेल तितकंच पाणी त्यात घाला. (शक्यतो अर्धी वाटी पाणी घाला).पीठ मळून घेतल्यानंतर त्याचा रोल करून घ्या.(फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/8

    त्यानंतर कोथिंबीर चिरून घ्या आणि पिठात मिक्स करा आणि लागेल तितकंच पाणी त्यात घाला. (शक्यतो अर्धी वाटी पाणी घाला).पीठ मळून घेतल्यानंतर त्याचा रोल करून घ्या.(फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/8

    त्यानंतर कुकरमध्ये, इटलीच्या भांड्यात किंवा मोदकाच्या भांड्यात हे पीठ १५ मिनिटे वाफवून घ्या. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/8

    नंतर वड्या कापून घ्या.तुमच्या आवडीनुसार शेकून घ्या किंवा तळून घ्या. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/8

    वड्या शेकून घ्यायच्या असतील तर पॅनमध्ये थोडंसं तेल घ्या आणि त्यात राई-जिरा, कडीपत्ता घाला. अशाप्रकारे तुमच्या कोथिंबीरच्या वड्या तयार. कोथिंबीर वडी चार दिवस अगदी व्यवस्थित राहू शकतात. त्यामुळे प्रवास करणाऱ्या व्यक्तींना किंवा ऑफिस, शाळेत जाणाऱ्यांच्या डब्यात सुद्धा तुम्ही ही वडी देऊ शकता. (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
इंडियन फूडIndian Foodफास्ट फूडFast FoodफूडFoodरेसिपीRecipe

Web Title: How to make kothimbir vadi in easy style read recipe in marathi asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.