-
१. आचार्य चाणक्य यांच्या मते, शिक्षित आणि बुद्धिमान स्त्री घराचा मान आणि सन्मान आहेत. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
२. स्त्रीचं चारित्र्य ही तिची सर्वात मौल्यवान संपत्ती आहे; त्याची जपणूक हेच तिच्या आयुष्याचं खऱ्या अर्थानं बळ आहे. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
३. स्त्रीने पतीप्रती निष्ठा आणि समर्पण ठेवले पाहिजे, कारण हेच कुटुंबाच्या ऐक्याचं खरं बळ आहे .जिथे नाती घट्ट असतात, तिथेच खरा आनंद वसतो. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
४. पुरुषांनी महिलांशी वागताना संयम आणि समजूतदारपणा दाखवला पाहिजे, कारण स्त्रिया अनेकदा भावनांवर आधारित निर्णय घेतात. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
५. सौंदर्य क्षणिक असतं, पण स्त्रीचे गुण आणि चारित्र्य तिला कायमचा आदर मिळवून देतात; सौंदर्य हरवतं, पण गुण अमर राहतात. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
६. महिला घराचा आधारस्तंभ आहेत, त्यामुळे कुटुंबाच्या संरक्षण व मार्गदर्शनात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.(छायाचित्र: पेक्सेल्स)
-
७. महिलांनी आपल्या वागणुकीत संयम राखावा, कारण यामुळेच त्यांचा मान आणि सन्मान अधिक वाढतो. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
८. महिलांनी स्वावलंबी बनून आपल्या जीवनातील महत्त्वाचे निर्णय आत्मविश्वासनाने घ्यावेत. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
९. पत्नीने पतीला साथ दिली पाहिजे, कठीण काळात त्याचा हात धरला पाहिजे; सहकार्यामुळेच जीवनाला खरी किंमत आणि अर्थ प्राप्त होतो. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
१०. आचार्य चाणक्य म्हणतात, महिलांनी वाईट लोक आणि वाईट संगत टाळावी, कारण तीच त्यांच्या आयुष्याचा नाश करू शकते. (छायाचित्र: पेक्सेल्स)
चाणक्यांचे महिलांसाठी १० अनमोल विचार – आत्मविश्वास, आदर आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी नक्की वाचा.
महिलांसाठी चाणक्य यांचे म्हणणे: आचार्य चाणक्य यांनी महिलांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांच्या मते, जर आपण या गोष्टी लक्षात ठेवून काम केले तर समाजात आणि घरात आदर आणि प्रतिष्ठा वाढते.
Web Title: Chanakya 10 rules for women to gain confidence respect and dignity svk 05