-
पावसाळा म्हणजे गारवा, हिरवळ… आणि केसांसाठी एक नवा फॅशन अपडेट! जर तुम्हाला तुमच्या केसांना एक हटके आणि फ्रेश लूक द्यायचा असेल तर बाहेरील आर्द्रता आणि हवामानाचा विचार करून आम्ही घेऊन आलो आहोत सात सुंदर आणि सुलभ केशरचना. त्यादेखील तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींस्पायर्ड.
कंटाळवाण्या केसांच्या लूकला बाय-बाय म्हणायचंय? तर खुशी कपूरच्या स्टायलिश कर्टन बॅग्स नक्की ट्राय करा, जे तुमच्या चेहऱ्याला फ्रेम करतील आणि पावसाळ्यातही देतील फ्रेश आणि ग्लोइंग लूक. (स्रोत: Instagram/@khushikapoor05) -
पावसाळ्यात केसांची स्टाईल ठेवा सिंपल, पण स्टनिंग तारा सुतारियाच्या बॉब लूकमधून मिळवा प्रेरणा. (स्रोत: Instagram/@tarasutaria)
-
पावसाळ्यात एलिगन्स ठेवायचंय? सेलेना गोमेझच्या स्टाईलमध्ये तयार करा परफेक्ट sleek लूक. (स्रोत: Instagram/@selenagomez)
-
पावसाळ्यात सौंदर्य खुलवण्यासाठी फुलांची केसांची क्लिप अनन्या पांडेच्या स्टाइलने द्या, तुमच्या लूकला फ्रेश ट्विस्ट. (स्रोत: Instagram/@ananyapanday)
-
पावसाळ्यातील सॉफ्ट ग्लॅमसाठी, आलिया भट्टची बीची वेव्हस हेयरस्टाईल ठरते परफेक्ट. (स्रोत: Instagram/@aliabhatt)
-
पावसाळ्यातला परफेक्ट हेयर हॅक, सारा अली खानची फिशटेल वेणी ट्राय करा. (स्रोत: Instagram/@saifalikhan95)
-
पावसाळ्याच्या खास गोंडस लूकसाठी जान्हवी कपूरच्या कॅरॅमल गोल्डन लोलाइट्सपासून प्रेरणा घ्या. (स्रोत: इंस्टाग्राम/@janhvikapoor)
Monsoon Makeover: बॉलीवूड स्टाइल आयकॉन्सकडून इन्स्पायर झालेल्या हेअरस्टाइल्स
उन्हाळ्यासाठी अनुकूल असलेल्या त्यांच्या सर्वोत्तम हेअरस्टाईल शोधा ज्या तुम्हाला संपूर्ण हंगामात थंड, आकर्षक आणि स्टायलिश ठेवण्यासाठी डिझाइन केल्या आहेत, सहज वेण्यांपासून ते सुंदर अपडोपर्यंत, उष्णता सहन करण्यासाठी परिपूर्ण.
Web Title: Monsoon makeover hairstyles inspired by bollywood style icons svk 05