• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. international yoga day 2025 5 best yoga asanas to releive stress and improve mental health ag ieghd import

International Yoga Day 2025 : मानसिक आरोग्य आणि तणावमुक्तीसाठी करा ‘ही’ ४ सर्वोत्तम योगासनं

Happy Yoga Day 2025 तणाव कमी करण्यासाठी सर्वोत्तम योगासने: योग थेरपिस्ट प्रवीण गौतम यांनी मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी काही योगासने दाखवली आहेत, ज्यामुळे केवळ मानसिक आरोग्य सुधारेलच, परंतु आरोग्यासाठीही अनेक फायदे होतील.

June 21, 2025 16:18 IST
Follow Us
  • २१ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या योग दिनाच्या निमित्ताने, मानसिक आरोग्य जपणे ही काळाची गरज आहे. मन शांत आणि सकारात्मक ठेवण्यासाठी काही सोपी योगासनं प्रभावी ठरतात. ही योगासनं केवळ तणाव कमी करत नाहीत, तर मन आणि शरीर दोन्हींचं डिटॉक्सिंग करून अनेक आजारांपासून संरक्षण देतात. रोज काही वेळ दिल्यास तुमचं मानसिक आरोग्य बळकट होऊ शकतं. (चित्रे: फ्रीपिक)
    1/7

    २१ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या योग दिनाच्या निमित्ताने, मानसिक आरोग्य जपणे ही काळाची गरज आहे. मन शांत आणि सकारात्मक ठेवण्यासाठी काही सोपी योगासनं प्रभावी ठरतात. ही योगासनं केवळ तणाव कमी करत नाहीत, तर मन आणि शरीर दोन्हींचं डिटॉक्सिंग करून अनेक आजारांपासून संरक्षण देतात. रोज काही वेळ दिल्यास तुमचं मानसिक आरोग्य बळकट होऊ शकतं. (चित्रे: फ्रीपिक)

  • 2/7

    मनात सतत येणारे नकारात्मक विचार, तणाव, चिंता यांमुळे मानसिक शांतता बिघडते. यालाच ‘नकारात्मक मानसिकता’ म्हणतात. अशा वेळी मन शांत ठेवणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी योग एक उत्तम उपाय आहे.. (चित्रे: फ्रीपिक)

  • 3/7

    प्रवीण गौतम यांच्या मते, नियमित योग केल्याने ना फक्त मानसिक आरोग्य सुधारते, तर शरीराची लवचिकता व रोगप्रतिकार शक्तीही वाढते. तणाव, थकवा, नैराश्य यांसारख्या समस्या दूर होतात. चला आता जाणून घेऊ अशी चार प्रभावी योगासनं, जी तुमचं मन शांत ठेवतील आणि मानसिक आरोग्य मजबूत करतील. (चित्रे: फ्रीपिक)

  • 4/7

    शवासन : मनासह शरीराच्या विश्रांतीसाठी सर्वोत्तम
    शवासन म्हणजे पाठीवर झोपून पूर्ण शरीर शिथिल करणे. हे आसन तणाव, थकवा आणि झोपेच्या त्रासांपासून आराम देते. खोल श्वास घेऊन मन शांत ठेवण्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त आहे. (चित्रे: फ्रीपिक)

  • 5/7

    अनुलोम-विलोम : शांत श्वास, शांत मन
    हा प्राणायाम तणाव आणि चिंता कमी करतो, फुप्फुसं बळकट करतो आणि मेंदूला शांतता देतो. एका नाकपुडीतून श्वास घेऊन, दुसऱ्यातून सोडण्याची ही पद्धत शरीर आणि मनाचा समतोल राखते. (चित्रे: फ्रीपिक)

  • 6/7

    बालासन : आरामदायी आणि शांत करणारे आसन
    बालासन म्हणजे गुडघ्यावर बसून शरीर पुढे झुकवणे. हे आसन पाठीचा ताण कमी करतं, पचन सुधारतं आणि मनाला विश्रांती देतं. थकवा, चिंता व डोकेदुखीसाठी फाय (चित्रे: फ्रीपिक)

  • 7/7

    वज्रासन : पचन सुधारण्यासाठी प्रभावी
    जेवणानंतर बसण्यास योग्य असलेलं वज्रासन पचन सुधारतं, ताण कमी करतं आणि शरीराला स्थिरता देतं. पाठीचा कणा सरळ ठेवून डोळे बंद करून श्वास घेतल्यानं मानसिक स्पष्टता वाढते. (चित्रे: फ्रीपिक)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: International yoga day 2025 5 best yoga asanas to releive stress and improve mental health ag ieghd import

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.