-
ज्योतिषशास्त्रानुसार वेळोवेळी ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन पाहायला मिळते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्यांचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर होतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
जुलैमध्ये शनी वक्री होणार असून बुधाबरोबर समसप्तक रायजोग निर्माण करणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
हा राजयोग तब्बल ३० वर्षानंतर निर्माण होणार असून या राजयोगाच्या प्रभावाने १२ पैकी काही राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
समसप्तक योग वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुम्हाला भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. वैवाहिक जीवनातील गैरसमज दूर होतील. धार्मिक कार्यात आवडीने सहभागी व्हाल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
समसप्तक योग कर्क राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. नव्या नोकरीची संधी मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
समसप्तक योग मीन राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला समाजात मान-सन्मान प्राप्त होईल. पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येतील. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
शनी-बुध चमकवणार ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य; तब्बल ३० वर्षांनंतर निर्माण झालेला समसप्तक राजयोग करणार मालामाल
Samsaptak Yog 2025: हा राजयोग तब्बल ३० वर्षानंतर निर्माण होणार असून या राजयोगाच्या प्रभावाने १२ पैकी काही राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकण्यास मदत होईल.
Web Title: Shani budh create samsaptak rajyog these three zodic get health and wealth sap