• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. korean skincare trend in india benefits hydration glow ingredients for indian skin types svk

भारतात वाढतोय कोरियन स्किनकेअरचा क्रेझ; हायड्रेशनपासून ग्लोपर्यंत अनेक फायदे

भारतात कोरियन स्किनकेअरचा वाढता ट्रेंड आणि त्वचेवरील फायदे

August 12, 2025 13:59 IST
Follow Us
  • Korean skincare trend in India,
    1/8

    भारतीय सौंदर्य बाजारात पारंपरिक आयुर्वेदिक पद्धत आणि आधुनिक कोरियन-अमेरिकन संशोधनाचा संगम असलेल्या स्किनकेअर उत्पादनांचा वापर झपाट्याने वाढत आहे. (फोटो सौजन्य : Pexels)

  • 2/8

    त्वचेसाठी अधिक प्रभावी
    तांदूळ, ग्रीन टी, हळद, केंबूचा अर्क यांसारख्या घटकांच्या फरमेंटेशन प्रक्रियेमुळे सूक्ष्म अणूंमध्ये बदल होऊन त्वचेत अधिक चांगल्या प्रकारे शोषले जातात. (फोटो सौजन्य : Pexels)

  • 3/8

    त्वचेसाठी बहुपयोगी फायदे
    स्किनकेअरमुळे त्वचेला खोलवर हायड्रेशन मिळते. त्वचा बाधा तंत्र मजबूत होते आणि जळजळ व सूज कमी होते. (फोटो सौजन्य : Pexels)

  • 4/8

    भारतीय त्वचा प्रकारासाठी योग्य
    ही उत्पादने तेलकट त्वचेतील संतुलन राखतात, हायपर पिग्मेंटेशन कमी करण्यात मदत करतात आणि संवेदनशील त्वचेसाठीही सौम्य ठरतात. (फोटो सौजन्य : Pexels)

  • 5/8

    वापरण्याची योग्य पद्धत
    रुटीनमध्ये प्रथम फरमेंटेड एसन्स किंवा सीरम वापरावे आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावल्यास अधिक प्रभावी परिणाम ठरतात. (फोटो सौजन्य : Pexels)

  • 6/8

    घरच्या घरी टोनर तयार करण्याची पद्धत
    तांदूळ रात्री भिजवून २४–४८ तास फरमेंट करा. नंतर गाळून हे पाणी थंड करून फेस मिस्ट किंवा टोनर म्हणून वापरा. (फोटो सौजन्य : Pexels)

  • 7/8

    बाजारात वाढती मागणी
    ग्राहकांमध्ये नैसर्गिक व प्रो-बायोटिक संपन्न स्किनकेअरची मागणी वाढत असून, अनेक ब्रँड्स या श्रेणीत नवीन उत्पादने आणत आहेत. (फोटो सौजन्य : Pexels)

  • 8/8

    (हेही पाहा: ऑफिसच्या खुर्चीत बसून आरोग्य कसं सांभाळाल? ‘हे’ सात सोप्पे उपाय वाचा )

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Korean skincare trend in india benefits hydration glow ingredients for indian skin types svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.