Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. easy expert guide to restore scalp health and hair care tips for monsoon season svk

पावसाळ्यात टाळूच्या आरोग्याचं संतुलन राखा; त्वचारोगतज्ज्ञांकडून जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या टिप्स

निरोगी केसांसाठी निरोगी टाळू आवश्यक; डॉ. सुनीता नाईक यांनी दिले टाळूची योग्य काळजी घेण्यासाठी सोपे आणि परिणामकारक उपाय

August 15, 2025 18:05 IST
Follow Us
  • scalp
    1/7

    निरोगी टाळूसाठी तज्ज्ञांचा सल्ला
    डॉ. सुनीता नाईक यांच्या मते, निरोगी टाळू ही निरोगी केसांची गुरुकिल्ली असून त्याची परिसंस्था संतुलित ठेवणे आवश्यक आहे. (स्रोत: फ्रीपिक)

  • 2/7

    pH-संतुलित शाम्पूचा वापर
    टाळूचे नैसर्गिक तेल न काढता स्वच्छता करण्यासाठी कोरफड, ओट प्रोटीन किंवा टी ट्री ऑईल असलेले सौम्य, सल्फेट-मुक्त शाम्पू वापरण्याची शिफारस. (स्रोत: फ्रीपिक)

  • 3/7

    दररोज केस धुण्याचे टाळा
    तज्ज्ञ सांगतात की, आठवड्यातून २-३ वेळा केस धुणे पुरेसे असून वारंवार शॅम्पू केल्याने नैसर्गिक केसांचे संतुलन बिघडू शकते. (स्रोत: फ्रीपिक)

  • 4/7

    कंडिशनरचा योग्य वापर
    फक्त केसांच्या टोकांसाठी नव्हे तर हलका, नॉन-कॉमेडोजेनिक कंडिशनर टाळूला ओलावा व संरक्षण देऊ शकतो. (स्रोत: फ्रीपिक)

  • 5/7

    स्कॅल्प एक्सफोलिएशन महत्त्वाचे
    आठवड्यातून एकदा, त्वचारोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने स्कॅल्प स्क्रब किंवा सॅलिसिलिक अॅसिड आधारित शाम्पूने सौम्य एक्सफोलिएशन करण्याचा सल्ला.. (स्रोत: फ्रीपिक)

  • 6/7

    हीट टूल्सचा वापर मर्यादित ठेवा
    जास्त उष्णतेमुळे टाळू डिहायड्रेट होऊ शकतो, म्हणून हवेत केस कोरडे करणे आणि हीट प्रोटेक्टर वापरणे आवश्यक. (स्रोत: फ्रीपिक)

  • 7/7

    आहाराचा टाळूवर परिणाम
    अँटिऑक्सिडंट्स व ओमेगा-३ फॅटी अॅसिडयुक्त आहार टाळूची लवचिकता वाढवून जळजळ कमी करण्यास मदत करतो. (स्रोत: फ्रीपिक)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Easy expert guide to restore scalp health and hair care tips for monsoon season svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.