• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. shukra mangal gochar create dhanshakti yog three zodic sign get happiness sap

दिवाळीनंतर गडगंज श्रीमंती लाभणार! शुक्र-मंगळाचा ‘धनशक्ती योग’ या तीन राशींचा बँक बॅलन्स वाढवणार

Shukra-Mangal Yuti: हा शुभ योग २६ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२५ पर्यंत राहील आणि याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.

September 17, 2025 15:23 IST
Follow Us
  • Shukra-Mangal Gochar Create Dhanshakti Yog
    1/9

    ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 2/9

    ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 3/9

    नोव्हेंबरमध्ये शुक्राचे राशी परिवर्तन वृश्चिक राशीत होणार आहे. या राशीत आधीपासूनच मंगळ विराजमान असेल. त्यामुळे या राशीत दोन्ही ग्रहांची युती होऊन धनशक्ती राजयोग तयार होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 4/9

    हा शुभ योग २६ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२५ पर्यंत राहील आणि याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 5/9

    मेष राशीच्या व्यक्तींना हा योग लाभदायी ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 6/9


    वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा योग पदोपदी यश देईल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

  • 7/9


    सिंह राशीच्या व्यक्तींसाठी देखील हा योग खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 8/9

    (टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

  • 9/9

    (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Shukra mangal gochar create dhanshakti yog three zodic sign get happiness sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.