• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. dasara 2025 these are the reasons you must purchase gold on festival know todays rate sdn

Dasara 2025: दसऱ्याला सोने खरेदी केल्याने काय होते? ‘घरात धन-धान्य…’

दसरा म्हणजे वाईटावर चांगल्याच्या विजयाचा दिवस.

October 1, 2025 11:32 IST
Follow Us
  • Why To Purchase Gold On Dasara 2025
    1/9

    Dussehra 2025: दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)

  • 2/9

    अनेक कुटुंबांमध्ये दसऱ्याच्या निमित्ताने कुटुंबातील सदस्यांसाठी, विशेषत: महिलांसाठी, सोने किंवा चांदी खरेदी करण्याची पद्धत आहे.

  • 3/9

    या दिवशी सोने खरेदी करणे हे सुख, समृद्धी आणि संपत्ती वाढवणारे असते, अशी लोकांची श्रद्धा आहे.

  • 4/9

    सोने हे लक्ष्मीचे आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे घरात धन-धान्य टिकावे या हेतूने ते खरेदी केले जाते.

  • 5/9

    दसरा म्हणजे वाईटावर चांगल्याच्या विजयाचा दिवस.

  • 6/9

    या शुभ दिवशी नवीन गोष्टींची सुरुवात करणे किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करणे विजय आणि यश देणारे मानले जाते.

  • 7/9

    सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत.

  • 8/9

    आज, बुधवारी ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ११७,६२० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १०७,८१८ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर १४३,८३० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,४३८ रुपये आहे.

  • 9/9

    Disclaimer- वरील माहिती केवळ श्रद्धा आणि ज्योतिषशास्त्रानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. लोकसत्ता कोणत्याही माहितीचे समर्थन करत नाही.

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Dasara 2025 these are the reasons you must purchase gold on festival know todays rate sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.