• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. amazing benefits of eating panipuri also beneficial for stomach health and skin sap

आता पाणीपुरी खायला नाही म्हणू नका; पाणीपुरी खाण्याचे एकापेक्षा एक जबदस्त फायदे वाचा…

Amazing benefits of eating Panipuri: पाणीपुरी खाल्ल्याने पचन क्रिया सुधारते आणि अॅसिडिटीदेखील कमी होते असे म्हटले जाते.

October 3, 2025 13:36 IST
Follow Us
  •  Amazing benefits of eating Panipuri
    1/10

    चटकदार, चटपटीत पाणीपुरी खायला कोणाला आवडत नाही? लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेकांना पाणी पुरी खायला आवडते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 2/10

    अनेकांसमोर नुसतं पाणीपुरी म्हटलं तरी पटकन त्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. अशी ही पाणी पुरी खाणं आपल्या आरोग्यासाठी योग्य आहे का? (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 3/10

    पाणीपुरी खाल्ल्याने पचन क्रिया सुधारते आणि अॅसिडिटीदेखील कमी होते असे म्हटले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 4/10

    पाणीपुरीमुळे शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतात आणि वजनही नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 5/10

    पाणीपुरी मधील पांढरा वाटाणा, हरभरा, मूग डाळ यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन्स आणि खनिजे असतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 6/10

    शिवाय पाणीपुरीच्या गोड आणि तिखट पाण्यामध्ये पुदीना, हिरवी मिरची, कोथिंबीर, चिंच, खजूर वापरा जातो. हे देखील आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 7/10


    पाणीपुरी मधील गोड चटणीचे सेवन निरोगी त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे कारण, यामध्ये व्हिटॅमिन-सी चे प्रमाण जास्त असते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 8/10

    पाणीपुरीला अधिक पौष्टिक बनवण्यासाठी तुम्ही मैद्याच्या पुरीऐवजी, गव्हाची पुरी येअर फ्राय करून वापरू शकता. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 9/10

    दरम्यान, पाणीपुरी आपल्या आरोग्यासाठी कितीही पौष्टिक असली तरीही दररोज तिचे सेवन करणे योग्य नाही. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पाणापुरी खाऊ शकता. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 10/10

    (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Amazing benefits of eating panipuri also beneficial for stomach health and skin sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.