• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. effective natural remedies to stop snoring and improve sleep quality health tips svk

झोपेत घोरणे थांबवण्यासाठी ‘हे’ ७ नैसर्गिक व सोपे उपाय

एका बाजूला वा कुशीवर झोपणे उंच उशी, पुरेसे पाणी, धूम्रपान टाळणे आणि घशाचे व्यायाम यांसारख्या नैसर्गिक उपायांनी तुमची झोप शांत आणि आरामदायी बनवा.

October 8, 2025 16:56 IST
Follow Us
  • Reduce snoring
    1/9

    घोरणे ही एक सामान्य समस्या आहे, जी रात्री झोपेच्या वेळी श्वसनमार्गात अंशतः अडथळा आल्यामुळे उदभवते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतील असे काही नैसर्गिक उपाय खालीलप्रमाणे : (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 2/9

    एका बाजूला वा कुशीवर झोपा
    पाठीवर झोपल्यास जीभ आणि मऊ ऊती श्वसनमार्ग अडवू शकतात. एका बाजूला वा कुशीवर झोपल्याने श्वसनमार्ग मोकळा राहतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 3/9

    उंच उशी वापरा
    उंच उशी वापरल्यास श्वसनमार्गावरील दबाव कमी होतो आणि घोरणे कमी होऊ शकते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 4/9

    आरोग्यदायी वजन ठेवा
    गळ्याभोवतीची अतिरिक्त चरबी श्वसनमार्ग संकुचित करू शकते. आरोग्यदायी वजन राखल्याने घोरण्याचा धोका कमी होतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 5/9

    नाक मोकळे ठेवा
    नाकातील अडथळे श्वसनमार्गात अडथळा निर्माण करतात. नॅसल स्प्रे, नॅसल पट्ट्या किंवा वाफ घेतल्याने नाक मोकळे राहते.

  • 6/9

    पुरेसे पाणी प्या
    घसा आणि नाक यांतील कोरडेपणामुळे घोरणे वाढू शकते. त्यामुळे दिवसभरात पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 7/9

    घशाचे व्यायाम करा
    घशाचे स्नायू मजबूत करण्यासाठी गाणे गाणे, स्वर उच्चारणे किंवा गर्जना करणे यांसारखे व्यायाम उपयुक्त ठरू शकतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 8/9

    झोपण्यापूर्वी मद्यपान टाळा
    मद्यपानामुळे घशाचे स्नायू शिथिल होतात, ज्यामुळे घोरणे वाढू शकते. झोपण्यापूर्वी ३-४ तास मद्यपान टाळा. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 9/9

    या उपायांचा अवलंब केल्याने घोरणे कमी होऊ शकते. जर घोरण्याची समस्या कायम राहिली किंवा गंभीर झाली, तर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Effective natural remedies to stop snoring and improve sleep quality health tips svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.