-

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, दैत्यगुरू शुक्र ७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजून १३ मिनिटांनी राहूच्या स्वाती नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
हे नक्षत्र परिवर्तन काही राशींना खूप लाभदायक सिद्ध होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे राहूच्या नक्षत्रातील नक्षत्र परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राचे नक्षत्र परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
मीन राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे नक्षत्र परिवर्तन राअनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
७ नोव्हेंबरपासून शुक्र देणार पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा, नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात पैशांचा पाऊस पाडणार
Shukra in Rahu Nakshatra: पंचांगानुसार, दैत्यगुरू शुक्र ७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजून १३ मिनिटांनी राहूच्या स्वाती नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. हे नक्षत्र परिवर्तन काही राशींना खूप लाभदायक सिद्ध होईल.
Web Title: Shukra swati nakshatra gochar 25 kumbha vrushabh and meen zodic get earn lots off money and love care respect sap