• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. pathankot iaf base attacked choppers help flush out terrorists

पठाणकोट हवाई तळावर दहशतवादी हल्ला

January 2, 2016 17:50 IST
Follow Us
  • जम्मू- पठाणकोट महामार्गावरील भारतीय लष्कराच्या हवाई तळावर दहशतवाद्यांनी काल मध्यरात्री हल्ला चढवला. (छाया- राणा सिमरनजित सिंग)
    1/

    जम्मू- पठाणकोट महामार्गावरील भारतीय लष्कराच्या हवाई तळावर दहशतवाद्यांनी काल मध्यरात्री हल्ला चढवला. (छाया- राणा सिमरनजित सिंग)

  • त्यानंतर भारतीय लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत आत्तापर्यंत चार दहशतावाद्यांना ठार करण्यात आले आहे. या चकमकीत भारतीय सुरक्षा दलाचे तीन जवानही शहीद झाले आहेत. (छाया- राणा सिमरनजित सिंग)
  • 2/

    सुरक्षा यंत्रणांकडून दहशतवाद्यांच्या नेमक्या ठिकाणाचा शोध लावण्यासाठी या परिसरात ड्रोन्स विमानेही तैनात करण्यात आली आहेत. (छाया- राणा सिमरनजित सिंग)

  • 3/

    भारतीय हवाईदलाचा पठाणकोटचा तळ पाकिस्तानी सीमेपासून अवघ्या ४० किलोमीटर अंतरावर आहे. याठिकाणी हवाई दलाची मिग-२१ विमाने आणि एमआय-२५ ही लढाऊ हेलिकॉप्टर्स ठेवण्यात येतात. (छाया- राणा सिमरनजित सिंग)

  • 4/

  • 5/

  • 6/

  • 7/

  • 8/

  • 9/

  • 10/

  • 11/

  • 12/

  • 13/

  • 14/

TOPICS
पठाणकोटPathankot

Web Title: Pathankot iaf base attacked choppers help flush out terrorists

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.