• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. vivo xplay5 launched

Vivo Xplay5: ६ जीबीची रॅम, १६ मेगापिक्सेल कॅमेरा आणि बरंच काही..

Vivo चा बहुचर्चित Xplay5 हा स्मार्टफोन नुकताच चीनच्या बाजारपेठेत दाखल झाला. ६ जीबीची रॅम असणारा पहिला स्मार्टफोन आहे.

March 4, 2016 01:12 IST
Follow Us
  • Vivo चा बहुचर्चित Xplay5 हा स्मार्टफोन नुकताच चीनच्या बाजारपेठेत दाखल झाला. ६ जीबीची रॅम असणारा पहिला स्मार्टफोन आहे. (छाया- विवो)
    1/

    Vivo चा बहुचर्चित Xplay5 हा स्मार्टफोन नुकताच चीनच्या बाजारपेठेत दाखल झाला. ६ जीबीची रॅम असणारा पहिला स्मार्टफोन आहे. (छाया- विवो)

  • 2/

    Vivo Xplay5 या स्मार्टफोनला ५.४३ इंचाची स्क्रिन देण्यात आली असून, क्लॉलकोम स्नॅपड्रॅगन ८२० प्रणालीवर हा कार्यरत होतो. शिवाय, यात १२८ जीबीची फोन मेमरी देण्यात आली आहे. (छाया- विवो)

  • 3/

    हा स्मार्टफोन ७.५९ एमएम इतका स्लिम असून केवळ १६७ ग्रॅम वजनाचा आहे. तसेच अँड्रॉईडची ६.० मार्शमेलो ही अत्याधुनिक प्रणाली यात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

  • 4/

    Vivo Xplay5 मध्ये १६ मेगापिक्सेलचा एलईडी ऑटोफोकस फ्लॅशलाईट रिअर कॅमेरा, तर ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. (छाया- विवो)

  • 5/

    'आयफोन ६ एस' प्रमाणेच 'विवो'चा हा स्मार्टफोन सोनेरी रंगात देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. (छाया- विवो)

Web Title: Vivo xplay5 launched

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.