• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. major fire at puttingal temple in kerala over 100 dead

केरळमध्ये अग्नितांडव

April 10, 2016 12:37 IST
Follow Us
  • केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील परावौरमधील पुट्टींगल मंदिराच्या आवारात रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीमध्ये १०० हून अधिक लोकांचा बळी गेला. तसेच, ३०० हून अधिक भाविक आगीमध्ये जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात हलविण्यात येत आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरवर्षी मंदिरातील उत्सवाच्या निमित्ताने आतषबाजी करण्यात येते. यासाठी फटाक्यांचा मोठा साठा मंदिराजवळ करण्यात आला होता. त्यालाच आग लागून त्यामध्ये भाविकांचा मृत्यू झाला. मंदिराजवळ एवढ्या मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा साठा करू नका, असे पोलिसांनी बजावले होते. मात्र, स्थानिकांनी त्यांचे न ऐकल्यामुळे या भीषण दुर्घटनेला सामोरे जावे लागले.
    1/

    केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील परावौरमधील पुट्टींगल मंदिराच्या आवारात रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीमध्ये १०० हून अधिक लोकांचा बळी गेला. तसेच, ३०० हून अधिक भाविक आगीमध्ये जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात हलविण्यात येत आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरवर्षी मंदिरातील उत्सवाच्या निमित्ताने आतषबाजी करण्यात येते. यासाठी फटाक्यांचा मोठा साठा मंदिराजवळ करण्यात आला होता. त्यालाच आग लागून त्यामध्ये भाविकांचा मृत्यू झाला. मंदिराजवळ एवढ्या मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा साठा करू नका, असे पोलिसांनी बजावले होते. मात्र, स्थानिकांनी त्यांचे न ऐकल्यामुळे या भीषण दुर्घटनेला सामोरे जावे लागले.

  • 2/

  • 3/

  • 4/

  • 5/

  • 6/

  • 7/

  • 8/

  • 9/

  • 10/

  • 11/

  • 12/

  • 13/

  • 14/

  • 15/

  • 16/

  • 17/

  • 18/

  • 19/

  • 20/

  • 21/

  • 22/

  • 23/

TOPICS
केरळKerala

Web Title: Major fire at puttingal temple in kerala over 100 dead

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.