• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. florida gay nightclub shooting

फ्लोरिडामध्ये भीषण गोळीबार

June 12, 2016 17:10 IST
Follow Us
  • अमेरिकेतील फ्लोरिडा येथील 'पल्स' या नाइटक्लबमध्ये गोळीबार झाला. ही घटना रविवारी मध्यरात्री २च्या सुमारास घडली.
    1/

    अमेरिकेतील फ्लोरिडा येथील 'पल्स' या नाइटक्लबमध्ये गोळीबार झाला. ही घटना रविवारी मध्यरात्री २च्या सुमारास घडली.

  • 2/

    सोशल मिडियावरून मिळालेल्या माहितीनुसार, ओरलँडोमधील पल्स नाइट क्‍लबमध्‍ये एका हल्‍लेखोराने अंधाधुंद गोळीबार केला. तसेच त्याने अनेकांना बंधक बनवले होते.

  • 3/

    दरम्यान, हल्लेखोराला मारण्यात पोलिसांना यश आले आहे.

  • 4/

    या गोळीबारात अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागल्याचे वृत्त आहे. मात्र, याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.

  • 5/

    या घटनेच्या एक दिवस आधीच ओरलँडो परिसरात गायिका क्रिस्टिना ग्रिमी (२२) हिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली.

Web Title: Florida gay nightclub shooting

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.