Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. hail storms kill at least 98 people in eastern china

चीनला वादळाचा तडाखा; गाड्या हवेत उडाल्या, ९८ मृत्युमुखी तर ८०० हून अधिक जखमी

June 24, 2016 19:29 IST
Follow Us
  • चीनच्या जियांग्सू प्रांतात एका भयंकर वादळाने तडाखा दिला असून, यात ९८ लोक मृत्युमुखी पडले आहेत, तर ८०० जण जखमी झाले आहेत. मुसळधार पावसामुळेदेखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. वादळचा वेग १२५ किलोमीटर प्रति तास इतका होता. या सोसाट्याच्या वाऱ्याने घरे आणि कंपन्यांच्या नुकसान तर केलेच, त्याचबरोबर गाड्यादेखील हवेत दूरवर उडविल्याचे चीनमधील वृत्तसंस्थांच्या वृत्तात म्हले आहे. वादळाच्या तडाख्याची काही दृश्ये पुढील स्लाईडमध्ये -
    1/

    चीनच्या जियांग्सू प्रांतात एका भयंकर वादळाने तडाखा दिला असून, यात ९८ लोक मृत्युमुखी पडले आहेत, तर ८०० जण जखमी झाले आहेत. मुसळधार पावसामुळेदेखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. वादळचा वेग १२५ किलोमीटर प्रति तास इतका होता. या सोसाट्याच्या वाऱ्याने घरे आणि कंपन्यांच्या नुकसान तर केलेच, त्याचबरोबर गाड्यादेखील हवेत दूरवर उडविल्याचे चीनमधील वृत्तसंस्थांच्या वृत्तात म्हले आहे. वादळाच्या तडाख्याची काही दृश्ये पुढील स्लाईडमध्ये –

  • 2/

    वादळात निखळून पडलेल्या एका स्टील टॉवरचे छायाचित्र (Chinatopix via AP)

  • 3/

    वादळात उद्ध्वस्त झालेल्या आपल्या घराबाहेर उभी असलेली व्यक्ती (Color China Photo via AP)

  • 4/

    काही पक्षी आणि प्राणी या भयंकर वादळातदेखील आपला जीव वाचविण्यात यशस्वी ठरले. (Color China Photo via AP)

  • 5/

    वादळाचा तडाखा बसलेल्या इमारतीजवळ उभे असलेले कर्मचारी. (Chinatopix via AP)

  • 6/

    वादळीवाऱ्यांच्या प्रवाहाचा अंदाज या छायाचित्रावरून येऊ शकतो. (Chinatopix via AP)

  • 7/

    वादळात पेट्रोलपंपावरील छतदेखील कोसळून पडले. (Chinatopix via AP)

  • 8/

    वादळात उद्ध्वस्त झालेला संसार आणि कुटुंबीय. (Color China Photo via AP)

  • 9/

    वादळाच्या तडाख्यात जखमी झालेल्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. जखमींवरील उपचारादरम्यानचे छायाचित्र. (Color China Photo via AP)

  • 10/

    विद्युतवाहिनीची दुरुस्ती करताना कर्मचारी. (Chinatopix via AP)

Web Title: Hail storms kill at least 98 people in eastern china

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.