• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. due to heavy rain mumbai rail service disturbed psd

मुंबईची लाईफलाईन पाण्याखाली

पावसामुळे अनेक ट्रॅकवर पाणी

August 4, 2019 14:16 IST
Follow Us
  • सलग दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे मुंबईची लाईफलाईन कोलमडली आहे. मध्य रेल्वेसह हार्बर रेल्वेच्या अनेक स्थानकांवर पावसाचं पाणी आलेलं आहे. (छायाचित्र - गणेश शिर्सेकर)
    1/6

    सलग दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे मुंबईची लाईफलाईन कोलमडली आहे. मध्य रेल्वेसह हार्बर रेल्वेच्या अनेक स्थानकांवर पावसाचं पाणी आलेलं आहे. (छायाचित्र – गणेश शिर्सेकर)

  • 2/6

    चुनाभट्टी रेल्वेस्थानकावर ट्रॅकवर पावसाच्या पाण्यामुळे झालेली परिस्थीती. पावसाची संततधार पाहता रेल्वेने हार्बर रेल्वेवरची वाहतूक बंद केली. (छायाचित्र – गणेश शिर्सेकर)

  • 3/6

    रेल्वे रुळांवर पाणी आल्यामुळे संपूर्ण परिसर जलमय झालेला दिसत होता. (छायाचित्र – गणेश शिर्सेकर)

  • 4/6

    हवामान विभागाने पुढचे काही तास पावसाची शक्यता वर्तवल्यामुळे परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. (छायाचित्र – गणेश शिर्सेकर)

  • 5/6

    मध्य रेल्वे स्थानकावर ठाणे रेल्वे स्थानकातही गाड्या अडकलेल्या पहायाला मिळाल्या. (छायाचित्र – दीपक जोशी)

  • 6/6

    रविवार असल्यामुळे मुंबईकर घराबाहेर पडले नव्हते. मात्र सकाळी कामानिमीत्त घराबाहेर पडलेले प्रवाशी मध्येच अडकले. रेल्वे स्थानकांवर मात्र अशी कमी गर्दी दिसत होती. (छायाचित्र – दीपक जोशी)

TOPICS
मुंबईतील पाऊसMumbai Rain

Web Title: Due to heavy rain mumbai rail service disturbed psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.