• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. commercial sex workers in pune budhwarpeth red light area queue up to collect food grain kits being distributed by kayakalp asy

करोनाच्या संकटात पुण्यातील सेक्स वर्कर्सना मिळाला दिलासा

June 22, 2020 14:24 IST
Follow Us
  • करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घोषित करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सर्वसामान्यांप्रमाणेच पुण्यातील बुधवार पेठेतील रेड लाईट एरियातील सेक्स वर्कर महिलांनादेखील अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. (सर्व छायाचित्र - पवन खेंगरे)
    1/8

    करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घोषित करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सर्वसामान्यांप्रमाणेच पुण्यातील बुधवार पेठेतील रेड लाईट एरियातील सेक्स वर्कर महिलांनादेखील अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. (सर्व छायाचित्र – पवन खेंगरे)

  • 2/8

    त्यांच्या खाण्यापिण्याचे सध्या प्रचंड हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर कायाकल्प आणि इतर स्वयंसेवी संस्थांनी शनिवारी त्यांच्या वस्तीत धान्याचे वाटप केले.

  • 3/8

    हे धान्य मिळवण्यासाठी या महिलांनी रांग लावली होती. तर यावेळी मोठी गर्दी झाल्याने सोशल डिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडाल्याचेही दिसून आले.

  • 4/8

    येथील अनेक सेक्स वर्कर महिलांबरोबर त्यांची लहान मुलंदेखील राहत असल्याने, त्यांच्यादेखील खाण्या-पिण्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसत आहे.

  • 5/8

    या महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा असतो, मात्र त्यांच्याही मुलभूत गरजा असतात. त्यांनाही आपल्या कुटुंबासाठी अन्नधान्याची गरज असतेच.

  • 6/8

    या पार्श्वभूमीवर अनेक स्वयंसेवी संस्थांकडून या महिलांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला गेल्याचे दिसून आले आहे.

  • 7/8

    या महिलांबरोबर असणाऱ्या त्यांच्या मुलांच्या भविष्याचा व आरोग्याचादेखील प्रश्न अनेकदा प्रकाशझोतात आलेला आहे.

  • 8/8

    सध्याच्या अडचणीच्या काळात त्यांना व त्यांच्या कुटुंबाला आधार मिळावा, या भावनेतून त्यांच्या भागात धान्याचे वाटप केले गेले.

Web Title: Commercial sex workers in pune budhwarpeth red light area queue up to collect food grain kits being distributed by kayakalp asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.